Viral video: सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर येतात, ज्यामध्ये मोठ मोठे अपघात होऊनही लोक सुरक्षित राहतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. वास्तविक या व्हिडिओमध्ये एक महिला जहाजातून खाली पाण्यात पडते. यानंतरचा तिला वाचतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कॅरिबियन समुद्रात रॉयल कॅरिबियन जहाजावर असलेली एक महिला १० व्या डेकवरून समुद्रात पडली.या महिलेचे वय ४२ वर्षे असून ती अमेरिकन रहिवासी आहे. ही महिला समुद्रात पडल्यानंतर तिला वाचवण्यात यश आलं मात्र बचाव पथकांना तिला वाचताना चांगलाच घाम फुटला. ही महिला पाण्यात पडल्यानंतर लगेचच ‘मरिनर ऑफ द सीज’ या बचाव पथकाने तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. महिला पाण्यात पडल्यानंतर जहाजातील क्रू मेंबर्ससह प्रवाशांनी दुर्बिणीद्वारे महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. खूप प्रयत्नांनंतर त्या महिलेचे ठिकाण शोधून तिला छोट्या होडीवर बसवून जहाजात परत आणण्यात आले.

एवढ्या महाकाय समुद्रात एखादी व्यक्ती ही मुंगी प्रमाणे आहे, त्यातच अनेक मोठे मोठे समुद्री जीव त्या महिलेला खाऊ शकत होते, मात्र सुदैवानं ती बचावली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: बदकाने घेतली वाघाची फिरकी! नेटकऱ्यांनीही केलं बदकाच्या कौशल्याचं कौतूक…

तिथे उपस्थित लोकांनी ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. ही महिला जीवंत सापडल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत बचाव पथकाचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत.