जगभरामध्ये कोरनाने थैमान घातलं आहे. आपल्याला करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येकजण काळजी घेताना दिसत आहे. सरकारी पातळीवरही या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक देशांनी प्रवासावर तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर निर्बंध घातले आहेत. असं असतानाच एका देशाने मात्र एक आगळीवेळी घोषणा केली आहे. आमच्या देशात आलेल्या एखाद्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्यास त्याला सरकारकडून तीन हजार अमेरिकन डॉलरचा (भारतीय चलनानुसार २ लाख २३ हजार रुपये) निधी दिला जाईल अशी घोषणा मध्य आशियामधील एका देशाने केली आहे. ही घोषणा करणार देश आहे उझबेकिस्तान. उझबेकिस्तान सरकारने केलेल्या या घोषणेबद्दलचे वृत्त व्हाइस युएस या वेबसाईटने दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in