लोकसत्ता ऑनलाईनतर्फे विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने आयोजित मेगा क्विझचे वैभव विठ्ठल पाटील हे विजेते ठरले. या स्पर्धेला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. वैभव विठ्ठल पाटील यांना स्मार्टफोन देऊन लोकसत्ता कार्यालयात गौरवण्यात आलं.
इक्सिगो आणि लेन्सकार्ट कूपन जिंकलेल्या विजेत्यांची नावं खालीलप्रमाणे
सुजाता नलवडे
विलास मेश्राम
विनायक महादेव कदम
विशाल सुधाकर गुंड
बाळकृष्ण बाबुराव गबाळे
गणेश पंढरीनाथ माळी
शार्दूल सुजीत कुलकर्णी
अक्षय रकीबे
आदित्य गुंड
प्रशांत भोईर
चेतन वागज
विजेत्यांना इमेलच्या माध्यमातून कूपन देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. लोकसत्ता ऑनलाईनने गेल्या वर्षभरात निवडणूक मेगा क्विझच्या बरोबरीने क्रीडा, मनोरंजन, लाईफस्टाईल, संस्कृती अशा विविधांगी विषयावर अभ्यासपूर्ण क्विझ आयोजित केली होती. नेहमीप्रमाणे वाचकांनी या क्विझला भरघोस प्रतिसाद दिला. यापुढेही तुमचा असाच भरभरून प्रतिसाद मिळेल याची खात्री वाटते.