जेव्हा ८४ वर्षीय मिर्टा गेज यांना पार्किन्सन आजाराचे निदान झाले, तेव्हा त्यांना त्यांची आवडायची गोष्ट पूर्ण करायचं ठरवलं. ती गोष्ट म्हणजे एक विमान उडवणे . गेज, या आपल्या तारुण्यात पायलट होत्या, जेव्हा त्यांनी विमानात प्रवेश केला तेव्हा त्यांना स्वतःला परिचित वातावरणात आल्याचे जाणवले. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत तिचा मुलगा अर्लने सांगितले की त्याची आई दैनंदिन कामांमध्ये संघर्ष करत होती आणि म्हणूनच कुटुंबाने तिला बकेट यादी अर्थात आयुष्यात करायच्या अशा गोष्टींची यादी करण्यात आणि ती पूर्ण करण्यात मदत करण्याचा निर्णय घेतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in