Couple Kissing Viral Video: पाश्चिमात्य वेबसीरीज व चित्रपटांमध्ये PDA उचलून धरला जातो. याचा अर्थ काय तर सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत. पण अलीकडे भारतात घडणाऱ्या घटना या पीडीएच्या नावाखाली इतरांना मान खाली घालायला लावत असल्याचे सतत समोर येतेय. दुर्दैवाने दिल्ली मेट्रो या सगळ्या घटनांचा केंद्रबिंदू ठरत आहे. याआधी अर्धनग्न अवस्थेत मेट्रोमध्ये फिरणारी तरुणी, मग किसिंग करताना भान विसरलेले जोडपे आणि या सगळ्याचा कळस म्हणजे एक समलैंगिक जोडप्याचा ओरल सेक्स करताना व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता. आता याच माळेत आणखी एक नवा व्हिडीओ तुफान चर्चेत आला आहे. यामध्ये दिल्ली मेट्रोच्या डब्ब्यात खाली बसून एक जोडपं किस करताना दिसत आहे.

तुम्हीही व्हिडीओमध्ये पाहू शकता की मांडीवर डोके ठेवून झोपलेल्या मुलीचे एक मुलगा चुंबन घेताना दिसत आहे. दरम्यान, मेट्रो प्रवाशांनी खचाखच भरलेली दिसते. मुलगा आणि मुलगी लीप लॉक करत असल्याचा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. अनेकांनी आता दिल्ली मेट्रोचं नाव बदलून पॉर्नहब ठेवा अशाही शब्दात टीका केली आहे.

kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Jodhapur Ward Boy Viral Video
धक्कादायक! टेक्निशियन रजेवर असल्याने वॉर्डबॉयकडून ईसीजी चाचणी; कुटुंबीयांनी अडवताच म्हणाला…, पाहा VIDEO
vidya balan
“ही मुलगी पनवती…”, विद्या बालनने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाली, “एका मल्याळम चित्रपटात…”
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
The young man suddenly got dizzy in the metro only mother came to help
मेट्रोमध्ये तरुण अचानक चक्कर येऊन पडला, शेवटी आईच धावून आली, पाहा Viral Video
vidya balan reveals kartik aaryan love life
कार्तिक आर्यन मिस्ट्री गर्लला करतोय डेट. भर शोमध्ये विद्या बालनने केली पोलखोल; म्हणाली, “फोनवर बोलताना…”
wife cuts husbands private parts
दारूच्या नशेत पतीचं पत्नीशी भांडण, संतापलेल्या पत्नीनं पतीच्या गुप्तांगावर…

दिल्ली मेट्रोमध्ये बेभान जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल

हे ही वाचा<< दिल्ली मेट्रोमध्ये दोन तरुणांचा ओरल सेक्स करताना Video व्हायरल; DMRC ने काय उत्तर दिले वाचा

दरम्यान, काहींनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत कदाचित या मुलीला श्वास घेता येत नसावा म्हणून तो मुलगा कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) देत होता असे म्हंटले आहे. तर एका युजरने विचारले की, सीपीआर देऊन जीव वाचवणे हा गुन्हा कधीपासून झाला? काहींनी ही तरुणी नशेत धुंद दिसत असल्याचे सुद्धा कमेंटमध्ये लिहिले आहे. यावर अद्याप मेट्रो तर्फे काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही पण अलीकडेच, मेट्रो प्राधिकरणाने डब्यांमध्ये रील आणि व्हिडिओ शूट करण्यावर बंदी घातली आहे.