Girl Crying Viral Video: मोठमोठ्या अभिनेत्री टीव्ही- सिनेमामध्ये एका झटक्यात रडू लागतात. चला तिथे तर ग्लिसरीन किंवा अन्य काहीतरी वापरून अश्रू डोळ्यात आणले असतील असा आपण अंदाज बांधतो. पण याच अभिनेत्रींनीं काहीवेळा रिऍलिटीशो मध्ये सुद्धा जागच्या जागी रडून दाखवले आहे. तुम्हाला आठवत असेल तर, ‘बिग बॉस’मध्ये हिना खानने तर ‘बस बाई बस’ शो मध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरेने सुद्धा काही सेकंदात रडून दाखवलं होतं. यावर आपल्याला इतक्या वर्षाचा कामाचा अनुभव आहे त्यामुळेच हे शक्य होतं असं दोघींनी सुद्धा सांगितलं होतं. आता या बड्या अभिनेत्रींच्या तोडीचा अभिनय एका चिमुकलीने केला होता ज्याचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

@tani_Ekke या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये एका गोंडस चिमुकलीला एक माणूस मी तुला ५० रुपये देतो तू रडून दाखव असं सांगतो. यानंतर तो तीनपर्यंत मोजतो आणि मग ती चिमुकली जी काही जोराने रडू लागते की तुम्हला विश्वासच बसणार नाही. अवघ्या तीन सेकंदात तिच्या डोळ्यातून चक्क अश्रू ओघळू लागतात. बरं खरी मज्जा तर नंतर आहे जेव्हा ती व्यक्ती चिमुकलीला थांब म्हणते तेव्हा चक्क एखादा शूटिंगचा सीन कट व्हावा तशी ती शांत बसते.

video of paati where a young boy told benefit of start sip
Video : “व्हॅलेंटाईन डे ला GF-BF वर पैसे उडवण्यापेक्षा SIP सुरू करा…” तरुणाने सांगितला फायदा, भन्नाट पाटी व्हायरल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
anant ambani and Radhika merchant dance at best friend sangeet ceremony video viral
Video: “अनारकली डिस्को चली…”, मुकेश अंबानींच्या धाकट्या सूनेचा मैत्रिणींसह जबरदस्त डान्स, तर अनंत अंबानी थिरकला ‘या’ गाण्यावर
A Heart-Touching Reunion of two friends
Video : “ही दोस्ती तुटायची नाय” भांडण मिटल्यावर दोघी मैत्रीणी ढसा ढसा रडल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “म्हणून मैत्रीत गैरसमज नसावे”
Tum Hi Ho song played on Dholki
रडायचं की नाचायचं? ढोलकीच्या तालावर वाजवलेलं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न? पाहा जबरदस्त VIDEO
chhaava director lakshman utekar reveals most emotional scene
विकीने १५ टेक घेतले, ढसाढसा रडला अन्…; ‘छावा’च्या दिग्दर्शकाने सांगितला सेटवरचा ‘तो’ प्रसंग, लक्ष्मण उतेकर म्हणाले…
Bollywood singer udit Narayan desires for bharat ratna amid Kissing Scandal, Says He Has No Regret
उदित नारायण यांनी भारतरत्न मिळण्याची इच्छा केली व्यक्त, व्हायरल व्हिडीओबाबत म्हणाले, “मला पश्चाताप झाला नाही”
video of true two school friend met after 5 years
VIDEO : तब्बल पाच वर्षानंतर जिवलग मैत्रीणी भेटल्या अन् मिठी मारून ओक्साबोक्शी रडल्या; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावुक

Video: भाई, RRR चा ऑस्कर हिला द्या…

हे ही वाचा<< प्रेयसीच्या लग्नात Ex ने गिफ्ट केलेल्या होम थिएटरने २४ तासात घेतला नवऱ्याचा बळी; हत्येचा घटनाक्रम वाचून डोकंच धराल!

दरम्यान या व्हिडिओवर आतापर्यंत ३ लाख ८७ हजाराहून अधिक लाईक्स आहेत. व हजारो लोकांनी यावर कमेंट केली आहे. तुम्हाला मुंबईला जाण्याची गरज नाही मुंबई स्वतः तुमच्याकडे चालून येईल. असे काहींनी म्हटले आहे. तर काहींनी आरआरआरचा ऑस्कर हिलाच द्या अशी मजेशीर मागणी कमेंटमध्ये केली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा.

Story img Loader