Dance In Train Video: सोशल मीडियावर काही लाईक्स व कमेंटसाठी आता क्रिएटर मंडळी कुठल्याही थराला जाण्यास मागे पुढे पाहत नाहीत असे म्हंटले तर वावगं ठरणार नाही. मागील काही दिवसात, दिल्ली मेट्रोमध्ये कपडे, नाच इतकंच नव्हे तर अश्लील कृत्य करतानाही अनेकजण दिसून आले होते. सध्या व्हायरल होणारा प्रकार हा सुदैवाने इतक्या टोकाचा नसला तरीही त्यावर प्रचंड टीका होत आहे. एका धावत्या ट्रेनमध्ये विचित्र पद्धतीने डान्स करणाऱ्या काही मुलींचा एक व्हिडीओ सध्या अनेकदा शेअर होत आहे. खरंतर यामध्ये काही वावगं वाटण्याचं कारण नाही अशीही भूमिका काही जण घेत आहेत. तर काही नेटकरी या मुलींना ट्रेन हे तुमच्या नाचासाठीचा मंच नाही असे म्हणत सुनावत आहेत, नेमका हा व्हिडीओ काय आहे आणि त्यावर आता कशा प्रतिक्रिया समोर येत आहेत हे पाहूया…

ऑनलाइन शेअर केल्यापासून, व्हिडिओला ३०४२ लाईक्स आणि ३६२ रिट्विट्ससह जवळपास ३ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओची सुरुवात एका सीटच्या वरच्या बर्थवर एका मुलीच्या डान्सने होते. नंतर कॅमेरा पॅसेजवेमध्ये उभ्या असलेल्या दुसर्‍या मुलीकडे आणि नंतर मुलींच्या ग्रुपकडे वळतो ज्या व्हायरल गाण्यावर डान्स करत आहेत. यात मुलींच्या मूव्ह्ज व हावभावांची चर्चा होत आहे.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क

Video: ट्रेनमध्ये तरुणींचा डान्स व्हायरल

हे ही वाचा<< दिल्ली मेट्रोमध्ये दोन तरुणांचा ओरल सेक्स करताना Video व्हायरल; DMRC ने काय उत्तर दिले वाचा

व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सनी काही मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत, ज्यात मुख्यतः मुलींच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले जात आहे. तर काहींनी या मुलींच्या डान्सवर टीका करताना तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी अन्य प्रवाशांना का त्रास देत आहात यावर खरोखर बंदी आणायला हवी असेही म्हंटले आहे.

Story img Loader