Hakuna Matata Viral Video: चार क्रिएटिव्ह लोकं एकत्र आली की काय करतील याचा नेम लागणं कठीण आहे. चार मित्रांनी घरच्या घरी बसून गायलेलं गाणं यापूर्वीही अनेकदा व्हायरल झालं आहे. असं काय वेगळं ही मंडळी करत असतील हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? अगदी साध्या गाण्यांना पारंपरिक ट्विस्ट देऊन त्यातून भन्नाट कलाकृती साकारणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तुम्ही प्रसिद्ध कार्टून चित्रपट लायन किंग मधील हकुना मटाटा हे गाणं ऐकलं असेल ना? या दोन शब्दांचा खरा अर्थ असा की तुमच्या सगळ्या समस्या उचलून एका गाठोड्यात बांधा आणि ते गाठोडं फेकून द्या. आणि खरोखरच या अर्थाला सार्थकी लावणारा हा व्हिडीओ आहे.

@_beyond_infinity_creative या इंस्टाग्राम आकुतवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता यामध्ये काही मित्र चक्क टाळ, ढोलकी घेऊन भजनाला बसले आहेत. साधारण हा व्हिडीओ यंदाच्या गणपतीतील असावा असा अंदाज आहे. गणपतीच्या समोर रात्री जागरणात भजनाचे वेगवेगळे प्रयोग होतात हे नवीन नाही मात्र प्रयोग म्हणजे फार फार तर गरब्याच्या तालावर बॉलिवूडची गाणी इथवर आपण पाहिले असेल. या व्हिडिओत तर या पठ्ठ्याने चक्क ढोलकीच्या तालावर टाळ वाजवत हकुना मटाटा गायले आहे.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”

हकुना मटाटा भजन

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंय या व्हिडिओला तब्बल ११ लाख व्ह्यूज व ८४ हजार लाईक्स मिळाल्या आहेत.

हे ही वाचा<< Video: गर्दीच्या ट्रेनमध्ये ‘ती’ एकटी चढताच पुरुषांनी तोंडं लपवली; प्रत्येकासमोर जाऊन म्हणाली “तुला.. “

“आम्ही असे नवनवीन प्रयोग करत असतो आणि नेहमीच आउट ऑफ द बॉक्स काम करण्याची आमची इच्छा असते म्हणूनच घेऊन आलो आहोत, ‘वेस्टर्न भजन मंडळ’ असे कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यावर अनेकांनी कौतुक करत या भन्नाट कलाकारांना शाब्बासकी दिली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.

Story img Loader