Animal Viral Video: जंगलातील सर्व प्राणी ज्या राजाला घाबरून असतात असा जंगल किंग म्हणजेच सिंह कधी कोणाला घाबरून गेलेला पाहिलायत का? सोशल मीडियावर अनेक वन्यजीव प्रेमी पर्यटक, फोटोग्राफर्स जंगलाच्या राजाची अनेक रूपं दाखवत असतात. अशाच एका व्हिडिओमध्ये सिंहाचा एक टॉप सिक्रेट उघड झालं आहे. सिंह इतर प्राण्यांना घाबरत नसला तरी समोर जेव्हा कोब्रा येतो तेव्हा अगदी माणसासारखीच सिंहही प्रतिक्रिया देतो. निदान या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तरी असं दिसत आहे. इंस्टाग्रामवर सिंहीणी व कोब्र्याचा एक व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. नेमकं असं या व्हिडिओमध्ये घडलं तरी काय चला तर पाहुयात..

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कोब्रा सरड्याची शिकार करत होता. तितक्या सिंहीणी तिथे पोहोचल्या ज्यामुळे साप आधी स्वतःच घाबरून गेला. पण एकीकडे कोब्रा घाबरलेला असताना त्याला पाहून सिंहीणी सुद्धा घाबरतात. थोड्यावेळातच कोब्रा तेथून निघून जातो. पण ज्या सरड्याची शिकार कोब्रा करणार असतो तो सरडा आता मोठ्या भक्षकाच्या समोर एकटा पडतो. या सरड्याला पाहून सिंहीणीची प्रतिक्रिया जास्त थक्क करणारी आहे.

Lion Cub Learns Why You Dont Bite On Dads Tail funny Animal Video goes Viral on social media
VIDEO: शेवटी बाप बाप असतो! झोपलेल्या सिंहाची पिल्लानं चावली शेपटी; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Paaru
Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट
Shocking video Flying Drone Blasts Into A Crocodiles Mouth While It Is Eating Animal Video Viral
“म्हणून जास्त हाव करू नये” मगरीनं खाल्ला उडणारा ड्रोन; पण तेवढ्यात तोंडातच बॅटरी फुटून झाला ब्लास्ट, VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?
Dog Killed Crocodile Animal Video Viral Dog Fight With Crocodile Who Will Win Watch This Video Till End
VIDEO: “हिम्मतीपुढं सगळं शक्य” मगरीनं कुत्र्याला जबड्यात पकडला मात्र ५ सेकंदात डाव पलटला; लढाईचा शेवट पाहून तुम्हीही व्हाल हैराण
Shocking video of Pet Lion Became Aggressive And Attacked A Man In Its Cage Animal Video goes viral
VIDEO: “पिंजऱ्यात असला तरी तो सिंहच” पाकिस्तानात तरुण सिंहाला नडला; केली अशी अवस्था की शेवटी देवाला हाक मारू लागला
Shocking video
“आ बैल मुझे मार..” बैलाच्या नादाला लागणं काकाला पडलं महागात, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
The Eagle Is Flying With The Lion Animal shocking Video Goes Viral on social media
गरूडानं केली सिंहाची शिकार; १ हजार फूट उंचावर नेलं अन्..एआय जनरेटेड VIDEO पाहिला का?

@daniel_wildlife_photography या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ सर्वात आधी शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओला आतापर्यंत दशलक्ष व्ह्यूज व लाखो लाईक्स मिळाल्या आहेत. अनेकांनी कमेंट करून किंग कोब्र्याविषयी असणारी भीती ही जंगलातील प्राण्यांमध्ये सुद्धा आहे याचं आश्चर्य व्यक्त केलं आहे.

कोब्र्याला पाहून सिंहीण..

हे ही वाचा<< .. म्हणून ‘या’ श्रीमंत गावात कुणी कपडेच घालत नाही! भारतात सुद्धा ‘या’ ठिकाणी आहे विवस्त्र राहण्याचा नियम

दरम्यान, सोशल मीडियावरील काही अभ्यासकांच्या माहितीनुसार किंग कोब्राविरुद्ध जर सिंह लढत असेल तर यात सिंह जिंकण्याची शक्यता अधिक आहे. किंग कोब्राला पूर्णपणे मारण्यासाठी सिंहाला फक्त एका हल्ल्याची गरज असते. साप प्रतिक्रिया देण्यापूर्वी सिंह सहजपणे सापाला त्याच्या पंजात पकडू शकतो. आता या व्हिडिओमध्ये किंग कोब्रा कदाचित अचानक समोर आल्याने घाबरूनच सिंहिणीना आपल्या शक्तीचा विसर पडला असावा.

Story img Loader