Animal Fight Video: प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. अनेक वेळा असे व्हिडीओ पाहिल्यानंतर आपण आश्चर्यचकित होते. विशेषत: प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडीओ बघायला नेटीझन्स आवडतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सिंहाने बिबट्यावर केलेल्या हल्ल्याचा आहे. सिंह अचानक येऊन त्याच्यावर हल्ला करत असताना एक बिबट्या आरामात पडून असल्याचे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यानंतर जे झाले ते पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक बिबट्या आरामात झोपलेला दिसत आहे. तेवढ्यात एक सिंह अचानक धावत येतो आणि बिबट्यावर हल्ला करतो. पुढच्याच क्षणी बिबट्याही सिंहावर हल्ला करतो आणि पळून जातो. या लढाईल अखेर बिबट्याला माघार घ्यावी लागते आणि आपली जागा सोडावी लागते. बिबट्या आणि सिंहामध्ये कधी शिकारीवरुन तर कधी जागेवरुनही वाद झाल्याचे या पूर्वी व्हिडीओ समोर आले होते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – “आईची माया” मुलीने PHD पूर्ण केल्याची बातमी दिली अन्…दोघींच्या WhatsApp चॅटींगचा स्क्रीनशॉट पाहून नेटकरी भावूक

इन्स्टा अकाउंट @discoverywildanimalnature98 या युजरने हा बिबट्या आणि सिंहाच्या लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिंह आणि बिबट्याच्या भांडणाचा हा व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका यूजरने लिहिले – गरीब बिबट्या. दुसर्‍याने लिहिले – सिंहिणीचे आगमन सिंहाला आवडले नाही.