Viral Video Get Seat In Train: भारतीयांचे जुगाड हे जगभरात प्रसिद्ध आहेत. जिथे इतरांचे विचार थांबतात तिथून आपल्याकडची जुगाडू मंडळी विचार सुरु करतात. आजपर्यंत गाड्या बनवणारे, विहिरीतून पाणी काढण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी केलेले जुगाडू ट्रिक आपणही पाहिले असतील. आता आज जो व्हिडीओ व्हायरल होत आहे तो पाहून तर मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करणारी लाखो मंडळी थक्क होऊन जातील. मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतात विस्तृत रेल्वे नेटवर्क असूनही ट्रेनचे डब्बे गर्दीने ओसंडून वाहत असतात. अशाच एका परदेशी ट्रेनमधील हा व्हिडीओ असावा पण यात जागा मिळवण्यासाठी एका तरुणाने वापरलेली ट्रिक थक्क करणारी आहे.

तुम्ही व्हायरल व्हिडिओमध्ये बघू शकता की ट्रेनच्या दरवाज्याजवळ प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली आहे. अशावेळी एका तरुणाने खिडकीच्या जवळ उभं राहून एक जुगाड केला आहे. यामुळे तरुणाला कदाचित ट्रेनमध्ये प्रवेशच नाही तर एखादी विंडो सीट सुद्धा मिळाली असू शकते. नेमकं असं या तरुणाने केलं काय हे पाहूया..

Chinese tourist fell down from train
‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Boys dance on nach re mora ambyahya vanat song at school get together function funny video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गेट दुगेदरला शाळेतल्या जुन्या मित्रांनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच

Video: ट्रेनमध्ये विंडो सीटसाठी केला जुगाड

हे ही वाचा<< मेट्रोमध्ये बिकिनी घालून चढलेल्या तरुणीने हद्दच पार केली; Video पाहून लोकं म्हणतात, “उर्फीमुळे उद्या नग्न…”

व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी यावर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आमच्याकडे कोकणातील एसटीने प्रवास करताना असे रुमाल टाकण्याचे जुगाड केले जातात पण ट्रेनमध्ये जाळ्या लावल्याने हे शक्य होत नाही असेही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. पण जर पूर्वीप्रमाणे अशा ट्रेनच्या खिडक्या केल्या तर लोकलमध्ये प्रवाशांची चंगळच होईल असेही नेटकरी म्हणत आहेत. तुम्हाला या पठ्ठ्याचा जुगाड कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.

Story img Loader