Viral Video: लहान मुलं ही देवाघरची फुलं असं म्हणतात. पण काही वेळा ही लहान मुलंच असं काही करून जातात की पालकांना सुद्धा खजील झाल्यासारखं वाटतं. कदाचित आपण काय करतोय हे माहितही नसल्याने ही लहान मुलं निरागसपणे काहीतरी करतात पण मोठ्यांच्या मनात याचे अर्थ वेगळे असतात. असाच एक प्रकार सध्या इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क एक वानराच्या पिल्लाने मस्ती करताना सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तुम्ही अनेकदा माकडांनी माणसाची नक्कल केल्याचे, खोड काढल्याचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण या व्हिडिओमध्ये वानराच्या पिल्लाने आपल्या भेटीला आलेल्या तरुणीसह भलतंच काहीतरी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपण व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की सुंदर तरुणी काही वानरांच्या बाजूला बसून त्यांना खाऊ घालत आहे. इतक्यात एक छोटा वानर त्या मुलीकडे चालत येतो आणि असं काही करतो की तरुणी चक्क लाजून लाल होते. वानराचं पिल्लू तसं दिसायला गोड असल्याने ती तरुणी त्याला प्रेमाने गोंजारायला जाते, यानंतर हे पिल्लू उभं राहून त्या मुलीचा चेहरा आपल्या हाताने पकडतं आणि चक्क तिच्या ओठावर किस करतं. हे बघून तरुणीही पहिल्यांदा चक्रावते आणि त्याला बाजूला करू लागते पण तो काही केल्या ऐकत नाही.

अन त्याने चारचौघात केलं किस

हे ही वाचा<< Video: भररस्त्यात बाईक मागे खेचली, ‘ती’ गळ्यात पडली अन्.. थरकाप उडवणारा अपघात होतोय व्हायरल

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून लाखो वेळा पाहिला गेला आहे. यावर हजारो कमेंट्स व लाईक्स आहेत. अनेकांनी तर कमेंट करून शेवटी माकड हा आपलाच पूर्वज होता हे सिद्ध होतं असं म्हंटल आहे. इंस्टाग्रामवर @ashiq.billota या अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. तुम्हाला हा मस्तीखोर वानर कसा वाटला आणि तुम्ही त्या मुलीच्या जागी असता तर काय केलं असतं हे कमेंट करून नक्की कळवा.