Lion Monkey Viral Video: तुम्हाला ते गाणं आठवतंय का? हंस चुगेगा दाना गुड का.. कव्वा मोती खायेगा..अगदी त्या गाण्यात सांगितलेलं कलियुग आता प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. ट्विटरवर डॉ. विवेक बिंद्रा यांनी जंगलाच्या राजाचं एक कधीही न पाहिलेलं रूप शेअर केलं आहे. जे पाहून नेटकरी आपलं आयुष्य व्हिडिओतील माकडासारखं असावं अशी मनोमन इच्छा व्यक्त करत आहेत. आजवर तुम्ही सिंहाला आक्रमक रूपात अनेकदा पाहिलं असेल. प्रत्यक्ष नसलं तरी सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळत असतात. पण आता व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये हा जंगलाचा राजा चक्क एका माकडाचा चाकर झाल्याचे दिसून येत आहे. हे पाहून सिंहाची कीव करावी की माकडाचं कौतुक असा प्रश्न तुम्हालाही पडू शकतो. नेमका काय आहे का व्हिडीओ चला पाहुयात..

डॉ. विवेक बिंद्रा यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत म्हंटले की, “जर तुमची जिद्द मोठी असेल तर तुम्ही माकड असूनही सिंहावर बसून फिरू शकता.” आता हे काही तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठीचं वाक्य नव्हे तर खरंच या व्हिडिओमध्ये एक माकड सिंहाच्या पाठीवर बसून फिरताना दिसत आहे. अगदी तोऱ्यात पायावर पाय ठेव बसलेले हे माकड पाहून असं आयुष्य हवं असं नेटकरी म्हणत आहेत.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

जंगलाचा राजा झाला माकडाचा चाकर

हे ही वाचा<<काजल बघतेस ना.. प्रेमवेड्याने कपाळावर काढला ‘ती’ चा टॅटू? Video मध्ये दुसऱ्याच क्षणी जे झालं..

दरम्यान हा व्हिडीओ आतापर्यंत २ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. गंमत म्हणजे प्रत्येकाला व्हिडीओ बघून माकडासारखं आयुष्य जगायचं आहे, निदान कमेंटमध्ये तरी नेटकरी असं म्हणत आहेत. अनेकांनी सिंहाचं कौतुक करून “आपणही असं जमिनीला जोडून राहणं व गर्व न बाळगता इतरांची मदत करणे शिकला हवे” अशा पद्धतीच्या कमेंट्सही केल्या आहेत.

Story img Loader