Viral Video : नुकताच भूल भूलैया ३ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी विद्या बालन, माधुरी दीक्षित राजपाल यादव प्रमुख भुमिकेत आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. ओपनींग वीकेंडला या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. कार्तिक आर्यन सुद्धा थिएटरमध्ये सरप्राइट भेट देत आहे.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की कार्तिकने एका थिएटरने सरप्राइज भेट दिली पण हा व्हिडीओच्या त्याच्या सरप्राइज भेटीमुळे नाही तर वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका मुली समोर कार्तिक आर्यन उभा असताना सुद्धा ती जागेवर शांतपणे बसून पॉपकॉर्न खाताना दिसत आहे. तिच्या या कृतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?

हेही वाचा : JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

असा अ‍ॅटिट्यूड हवा!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की अचानक थिएटरमध्ये कार्तिक आर्यन येतो. त्याला असं अचानक थिएटरमध्ये पाहून लोक आश्चर्यचकीत होतात. त्याला बघण्यासाठी लोक जागेवरुन उठतात आणि त्याच्या अवतीभोवती गर्दी करतात. अनेक जण त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढतात पण या व्हिडीओत कार्तिक समोर बसलेल्या एका मुलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही मुलगी थेट कार्तिकच्या समोर असलेल्या सीटवर बसली आहे. कार्तिकला पाहून तिच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नाही आणि तिच्या हातात पॉपकॉर्नचं पॅकेट आहे आणि पॉपकॉर्न खाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. समोर कार्तिक आर्यन असताना सुद्धा ही मुलगी पॉपकॉर्न खाण्यास व्यस्त असल्याने चर्चेचे विषय ठरली आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

mumbaispecial_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कार्तिक आर्यनने काल रात्री एका चित्रपटगृहात सरप्राईज भेट दिली पण एक मुलगी तिथे पॉपकॉर्न खाण्यामध्ये व्यस्त होती. ती अशी होती की “मी याला ओळखत नाही”

हेही वाचा : PHOTO: “प्रेमी युगुलांना इशारा…” मंदिराबाहेर लावली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून पोट धरुन हसाल

u

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “फूड खूप महत्त्वाचं आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “या मुलीजवळ फोन नाही. तर काय करणार बिचारी” आणखी एका युजरने लिहिलेय, “चित्रपट पाहून मूड खराब झाला त्या मुलीचा” एक युजर लिहितो, “तिने चित्रपटाचा रिव्ह्यू दिला” तर एक युजर लिहितो, “ती क्षणाचा आनंद घेत आहे.”

Story img Loader