Viral video: पिसाळलेला घोडा, रेडा, बैल यांना आवरणं म्हणजे मोठं आव्हानच आहे. अशा प्राण्यांच्या जवळही कुणी जाण्याचा प्रयत्न करत नाही आणि गेलं तरी त्याचं काय होईल, या कल्पनेनंच घाम फुटतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. एका रेड्याने मोटारसायकल चालवणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केल्याचे दिसत आहे.पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल पिसाळलेल्या प्राण्यांसमोह जाणं, त्यांना आवरण्याचा प्रयत्न करणं यासाठी ़मोठं धाडस हवं. त्यातही तो प्राणी आवरला नाही, तो जास्तच आक्रमक झाला तर त्या व्यक्तीच्या जीवावरही बेतू शकतं.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तिथे दिसतील त्या गाड्यांना धडक द्यायला सुरुवात केली. हा पिसाळलेला रेडा शिंगांच्या ताकदीचा वापर करून गाड्या पाडू लागला. या व्यतिरिक्त गाडीवरून येणाऱ्या दोन दुचाकी चालकांना त्याने शिंगाने धक्का दिला. चालत्या दुचाकीचा वेग सावरता न आल्यामुळे ते गाडीवरून बाहेर फेकले गेले. हे जीवावर बेतनारे दृश्य बघून लोक सैरावैरा पळू लागले.

leopard Milkman bike video
दुचाकीस्वार अन् बिबट्याची जोरदार धडक; रस्त्यात कोसळला अन् पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा, भयानक VIDEO व्हायरल
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
driver accused of biker murder in pune
मोटरचालकाची मुजोरी; दुचाकीस्वार तरुणाला फरफटत नेले; खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोटारचालक अटकेत
Accident Viral Video
VIDEO : ‘त्या चिमुकल्याची काय चूक होती?’ भरधाव कारची दुचाकीला धडक; चिमुकला अक्षरश: कोसळला, काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना
accident video viral
“एक चूक अन् खेळ खल्लास!” भरधाव वेगाने आला, अचानक घसरली बाईक, रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलींना…थरारक अपघाताचा Video Viral
Accident Viral Video
VIDEO : एक चूक अन् खेळ खल्लास! बाईक घसरली अन् तो सरळ ट्रकखाली गेला… पुढे जे घडलं, ते पाहून चुकेल काळजाचा ठोका
विषारी अजगराबरोबर नको ती स्टंटबाजी! पायाने १५ फुट सापाला पाण्यातून बाहेर काढतोय हा माणूस, पण का? काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral
Shocking video Sheep Killed A Leopard On Snow Mountain Animal Video goes Viral on social media
शिकारीच झाला शिकार! मेंढीनं केली खतरनाक बिबट्याची शिकार, मरता मरता ५ सेकंदात फिरवला गेम; Video पाहून अंगावर येईल काटा

प्रथमदर्शनी हा प्रकार बघणाऱ्यांच्या लक्षात आला नाही, परंतु सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कारण रेड्याच्या अंगावर जखमा दिसत होत्या, त्या तीव्र वेदनेमुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. डोळे फाटलेले आणि त्याच्या अंगावर कुणीतरी वार केलेले होते.-

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> चीकू हरवलाय! पाळीव मांजर शोधणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस; नोएडातील रस्त्यावर लागले पोस्टर

Ghar Ke Kalesh या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. मात्र काही व्हिडिओ असे असतात जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे व्हिडिओ अनेकदा धडकी भरवणारे असतात. त्यातलाच हा एक व्हिडीओ. सोशल मीडियावर काही वेळेला अशा पद्धतीचे व्हिडीओ व्हायरल होतात की, त्याची चर्चा सगळीकडे असते.

Story img Loader