फार कमीजण स्वतःच्या कामाचा आनंद घेत ते पूर्ण करतात. अनेकांना तुम्ही कामाचा कंटाळा करताना किंवा कामाबाबत तक्रार करताना ऐकले असेल. त्यांना प्रत्येकवेळी कोणत्यातरी प्रेरणेची गरज असते. तर याउलट काहीजण प्रत्येक काम अगदी मन लावून करताना दिसतात. त्यांना प्रत्येकवेळी उत्साहात पाहून इतरांना त्यांचा हेवा वाटतो, असाच एक प्रेरणादायी व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक ट्रॅफिक पोलीस डान्स करत सुचना देत आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

व्हायरल व्हिडीओ :

two wheeler accident
पुणे: फटाक्यांच्या धूरामुळे गंभीर अपघात, दोन दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात चौघे जण जखमी
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
Road Accident van hit scooter smashed into pieces video viral on social media
चूक कोणाची? भरवेगात आला अन् चालत्या स्कूटरचा केला चुरा, अपघाताचा VIDEO पाहून उडेल थरकाप
traffic e-challan
ई-चलन घोटाळ्यापासून सावध रहा! ट्रॅफिक चलनच्या नावाखाली होतेय फसवणूक, कसे टाळावे?
Viral Video: Family Throws Gas Cylinder at Neighbours Over Excessive Firecracker Noise shocking video
“क्षणभराचा राग अन् आयुष्यभर पश्चाताप” फटाके फोडण्यावरून शेजारी भिडले, थेट छतावरून सिलेंडर फेकला; VIDEO व्हायरल
The young man suddenly got dizzy in the metro only mother came to help
मेट्रोमध्ये तरुण अचानक चक्कर येऊन पडला, शेवटी आईच धावून आली, पाहा Viral Video
vehicle dragging police
संतापजनक! दोन वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवरून फरफटत नेलं; दिल्लीतील घटना

या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, या व्हिडीओला १२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या कामाचा असा आनंद घेतला तर जीवनातील आनंद दुप्पट होईल. अनेकांनी हा व्हिडीओ सतत कामाबाबत तक्रार करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे कमेंट्समध्ये म्हटले आहे.