नवरा बायको आणि ‘तो’.. सात फे-या घेतानाचे काहीसे मजेशीर चित्र एका लग्नमंडपात पाहायला मिळाले. आता यातला तो म्हणजे कोण? असा विचार करून मनात शंका कुशंका येण्यापेक्षा ते आधीच सांगितलेलं बरं. तर त्यातला तो म्हणजे ‘सुलतान’ कुत्रा बरं का! तर हा सुलतान म्हणजे नववधुचा सगळ्यात आवडता बेस्ट फ्रेंड. त्यामुळे मैत्रिण अन् मालकीण असलेल्या तिच्या लग्नात त्याने उपस्थिती लावली नाही तर नवलंच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Viral : मतदानासाठी वापरण्यात येणा-या कृत्रिम बोटांचे सत्य उघड

Viral Video : अंगावरून ट्रेन जाऊनही ‘ती’ सुखरूप

कॉलर फोक या फेसबुक पेजवरून एक ११ सेकंदाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला. आणि अल्पावधितच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लाल सोनेरी रंगाची शेरवानी घालून लग्नमंडपात नववधु सोबत फेरे घेताना सुलतान दिसत आहे. नववधुचे नाव मानसी असल्याचे समजत आहे. तिचा हा कुत्रा. मानसी आणि त्याचे नाते एवढे घट्ट जुळले आहे की आपली मालकीण जिथे जिथे जाईल तिथे तो जातो. मानसीच्या लग्नाच्या दिवशीही हॉटेलमध्ये तो होता. लग्न लागतानाही तो तिच्या शेजारी होता. जसे मानसीने फेरे घ्यायला सुरूवात केली सुलतानही तिच्या मागे मागे जाऊ लागला.  मालकीणीवरचे त्याचे प्रेम पाहून जमलेल्या व-हाडी मंडळीनांही फारच गंमत वाटली. असा प्रकार त्यांनीही कधी पाहिला नसेल हे नक्की.