ट्रेन असो वा मेट्रो, लोक कधी कधी सीटसाठी भांडत असतात. त्याचे व्हिडीओही व्हायरल होतात. ऑफिसला जाण्यासाठी मेट्रोमध्ये चांगलीच गर्दी असते अशा वेळीही सीटसाठी भांडणे होतात. काही लोकतर बसण्याच्या जागेवर बॅग्स आणि इतर सामान ठेवतात आणि त्यामुळे इतर प्रवाशांशी भांडणे होतात. असाच एक भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका मेट्रोमध्ये दोन महिला सीटसाठी भांडत आहेत. दिल्ली मेट्रोमध्ये हाणामारी ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. मेट्रोचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आता मेट्रोमध्ये दोन महिलांमधील बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सीटवर बसण्यावरून दोन महिलांमध्ये वाद सुरू झाला, त्याचे रूपांतर हाणामारीत आणि शिवीगाळात झाले.

व्हिडिओमध्ये एक महिला असे म्हणताना ऐकू येते की, मी तुम्हाला फक्त बाजूला सरकायल सांगितले आहे. यानंतर दुसरी महिला मोठ्या आवाजात म्हणाली, “तू गप्प बसणार नाहीस. भुंकायचे असेल तर भुंक! यानंतर ती महिला तिथून उठून दुसऱ्या बाजूला गेली, मात्र समोरासमोर बसल्याने दोन्ही महिलांमध्ये वाद सुरूच होता.

Shocking video of man abuses woman on road hit her harassment video viral on social media
“अरे तू माणूस की हैवान?”, भररस्त्यात माणसाने हद्दच पार केली; महिलेबरोबर काय केलं पाहा; VIDEO पाहून बसेल धक्का
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
small boy stuck in lift
VIDEO : “तू आई नाही; मूर्ख बाई आहेस”, महिला मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यासाठी थांबताच चिमुकला लिफ्टमध्ये शिरला; पाहून काळजाचा ठोका चुकेल
Delhi Metro couple Video couple romance on metro Woman Has A Verbal Fight With A Couple video
मेट्रोच्या गर्दीत कपल गुपचूप करत होतं रोमान्स; तेवढ्यात महिलेनं पकडलं अन् पुढे झाला एकच राडा, VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
The man caught the waist of a woman
“बाई म्हणजे खेळणं वाटली का?”, त्याने बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या कंबरेला पकडलं अन्… VIDEO पाहून व्यक्त कराल संताप
Young man abuses young woman while police arrested the accused viral video on social media
VIDEO: त्याने भररस्त्यात तरुणीला अडवलं, ती जीव मुठीत घेऊन पळाली; पुढे काय घडलं ते एकदा पाहाच…
Girl fell down of scooty on road funny video goes viral on social media
बापरे! स्कूटी चालवणाऱ्या महिलेनं अक्षरश: एका मागोमाग ४ गाड्यांना दिली धडक; VIDEO पाहून कपाळावर माराल हात
Young woman threatened suicide did scene in road accused man for making her private video viral
“का केलेस माझे खासगी व्हिडीओ व्हायरल?” तरुणीनं भर रस्त्यात घातला राडा; शेवटी आत्महत्येची धमकी दिली अन्.., पाहा धक्कादायक VIDEO

दोघांमध्ये बाचाबाची सुरू असल्याचे पाहून एक व्यक्तीही मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला मात्र त्यालाही तेथून हटवण्यात आले. दुसरी महिला पुढे येते आणि भांडणाऱ्या महिलेला मोठ्या आवाजात शांत करण्याचा प्रयत्न करते पण ती महिला गप्प बसत नाही. कोणीतरी याचा व्हिडिओ बनवला आहे जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला एकाच दिवसात लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: जिवंत उंदीर गिळणं आलं सापाच्या अंगलट, पोट कुरतडून बाहेर आला अन् भयानक शेवट..

आता या दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी शेअर करत आहेत. या व्हिडीओच्या सुरूवातीला एक महिला मेट्रोमध्ये शिरताना दिसत आहे. ही महिला मेट्रोत शिरल्यानंतर सीट शोधताना दिसत आहे. हा काही सेकंदाचा व्हिडीओ आहे पण तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

Story img Loader