दिल्ली मेट्रो सतत काही ना काही कारणाने चर्चेत येत असते. दरम्यान नवी दिल्लीतील राजीव चौक स्टेशनवर उभ्या असलेल्या मेट्रो ट्रेनला लागलेल्या आगीचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. सायंकाळी ६.२१च्या सुमारास मेट्रो वैशालीकडे निघाली होती.

ANI ने X वर शेअर केलेला व्हिडिओमध्ये मेट्रोच्यापेंटोग्राफमधून निघणाऱ्या आगीच्या ज्वाळा दिसत आहे. काही प्रवासीबाईल फोनवर या घटनेचे शुट करताना दिसत आहे. आग कशामुळे लागली असावी यावर उत्सुकतेने चर्चा करत आहे.

Metro fight between two women abuses each other in delhi metro viral video on social media
आधी मेट्रोतून बाहेर ढकललं मग केली शिवीगाळ, महिलांमधलं भांडण इतकं टोकाला गेलं की…, VIDEO पाहून माराल कपाळावर हात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Hadapsar fire
Video: पुण्यातील हडपसर भागातील जुन्या इमारतीत आग, लहान मुलांसह सात रहिवाशांची सुटका
Fire At BKC Station
Mumbai Metro : मुंबईतल्या बीकेसी मेट्रो स्टेशनला आग, प्रवाशांना काढण्यात आलं बाहेर, अग्निशमन दलाचे १० ते १२ बंब घटनास्थळी
Fire on the third floor of Bhimashankar Society in Hadapsar
हडपसर येथील भीमाशंकर सोसायटीच्या तिसर्‍या मजल्यावर आग
blast at IOC plant gujarat
गुजरात: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन रिफायनरीत ब्लास्ट; दोन दशकांपूर्वीच्या भीषण दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या!
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?

X वर६७,००० पेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत, व्हिडिओला सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. “हे भयानक दिसत आहे परंतु त्याची तीव्रता कमी आहे किंवा कोणताही धोका नाही,” असे एका वापरकर्त्याने लिहिले. “हौज खास(Hauz Khas) मेट्रो स्टेशन देखील हाय अलर्टवर आहे कारण ते मेट्रो स्टेशनऐवजी फूड कोर्टमध्ये रूपांतरित झाले आहे, कोणत्याही सुरक्षिततेची खबरदारी नाही,” दुसऱ्याने कमेंट केली.

हेही वाचा – “बापरे… बाप!” आसाममधील घराच्या बाथरूममध्ये आढळले ३५ हून अधिक जिवंत साप, अंगावर काटा आणणरा Video Viral

आणखी एकाने एका पाठोपाठ एक आगीच्या उद्रेकाची उशीरा दखल घेतल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने स्पष्टीकरण जारी केले की “प्रभावित पॅन्टोग्राफ”ची सेवा बंद करण्यात आली आहे आणि पाच मिनिटांनंतर ट्रेनने पुन्हा प्रवास सुरू केली जाईल.

हेही वाचा – भरदिवसा व्यावसायिकाची कार चालकाला पिस्तूलाने बेदम मारहाण, Viral Video पाहून नेटकरली संतापले

“सध्याची घटना म्हणजे पॅन्टोग्राफ फ्लॅशिंगची ( pantograph flashing) घटना घडली आहे जी कधीकधी काही बाह्य घटक OHE आणि पॅन्टोग्राफमध्ये अडकल्यामुळे उद्भवते आणि त्याचा प्रवाशांना धोका नसतो. या प्रकरणात नेमके काय घडले हे तपासले जाईल, ”डीएमआरसीने सांगितले.

“प्रभावित पॅन्टोग्राफ ताबडतोब सेवेतून बाहेर टाकण्यात आले आणि ट्रेनच्या उर्वरित पॅन्टोग्राफसह सुमारे ५ मिनिटांच्या समस्यानिवारणानंतर ट्रेनने नेहमीप्रमाणे आपला पुढचा प्रवास सुरू करेल,” असे त्यात म्हटले आहे.