लहान मुलं अत्यंत निरागस असतात. मुलांना फक्त प्रेम हवे असते. मुलांच्या चेहर्‍यावरील हास्य सर्वांच्या चेहर्‍यावर हास्य घेऊ येतात. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात मुलांबरोबर खेळण्यासाठी पालकांना वेळ नसतो. अशाच एका चिमुकल्याबरोबर एक महिला काही वेळ खेळताना दिसत आहे. महिलेच्या प्रेमळ कृतीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

लडाखमधील एका चिमुकला आणि तरुणीच्या हृदयस्पर्शी व्हिडिओने इंस्टाग्रामवर २४ मिलियनहून अधिक लोकांनी व्हयूज नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शफीरा एस इंस्टाग्राम खात्यावरून तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये शफीरा एस तिने एका मुलाला एकटे खेळताना कसे पाहीले आणि त्याच्याबरोबर खेळण्याचा निर्णय घेतला. हे पाहून चिमुकला अत्यंत आंनदी झाला. तो आनंदाने उड्या मारत आहे. तो खेळताना मुद्दाम खाली पडतो आणि जोरजोरात हसतो. शरिफा चिमुकल्याला खेळताना पाहून खूप खुश होते. त्याच्याबरोबर खेळताना तिलाही मज्जा येत आहे. काही वेळाने त्याचा निरोप घेते ज्यामुळे तो नाराज होतो. उदास चेहरा लपवत तो शांतपणे भिंतीकडे तोड करून उभे राहतो जे पाहून शफीराला वाईट वाटते.
शफीरा दुसर्‍या दिवशी भेटवस्तू-उबदार कपडे आणि स्नॅक्स आणून देते जे पाहून तो खूप आनंदी होतो. हा सुंदर व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Bride grand Welcome To The Chawla with Band
‘हा आनंद केवळ चाळीतच…’ नव्या सुनेचं असं स्वागत कधी पाहिलं नसेल; Viral Video पाहून आठवतील जुने दिवस
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
शेवटी लेकच आली मदतीला! पाच मुलं असूनही आई वडीलांवर ही वेळ; वंशाचा दिवा हवा म्हणाऱ्यांनी ‘हा’ VIDEO एकदा पाहाच
The young man poured petrol on the snake
“देव माफ करेल कर्म नाही” तरुणानं सापावर पेट्रोल टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक
a daughter angry on his father for Spreading things in the house
“नुसता पसारा करतात…” चिमुकलीने काढली वडीलांची खरडपट्टी, Video होतोय व्हायरल

“मला सांगू शकत नाही की, कोणी कोणाचा दिवस अधिक सुंदर बनवला,” तिने कॅप्शनमध्ये लिहिले, दर्शकांना हलवून सोडले.

हेही वाचा – लेकीचं कौतुक फक्त बापालाच! पहिल्यांदा मुलीने बनवला स्वयंपाक; वडीलांच्या प्रतिक्रियाने जिंकले नेटकऱ्यांचे मन, पाहा Viral Video

व्हिडिओ पहा:

रिद्धिमा पंडित आणि कविता कौशिक या सेलिब्रिटींनी त्यावर आपले विचार माडले.

हेही वाचा – काय सांगता? पाणीपुरी विक्रेत्याने कमावले तब्बल ४० लाख! ऑनलाईन पेमेंट्स पाहून आयकर विभागाने पाठवली GST नोटीस

“अरे देवा, मला तो खूप आवडला, त्याला प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. मी आता रडत आहे,” पंडित यांनी कमेंट केली.

कौशिकने लिहिले, “खूप मौल्यवान.” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “तो एक रील पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा आहे.”

दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “मी आज इंटरनेटवर पाहिलेली ही सर्वात चांगली गोष्ट आहे.”

Story img Loader