पाळीव प्राणी असणाऱ्या घरांमध्ये रोज मजेशीर किस्से घडत असतात. एखाद्या नव्या गोष्टीबद्दल त्यांचे अचंबित करणारे हावभाव, एखादी चुक झाल्यानंतर अगदी निरागस चेहरा करून मालकाकडे पाहणे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. प्राणीप्रेमींसाठी तर असे व्हिडीओ दिवसभरातला ताण घालवण्यासाठी मदत करणारे ठरतात. या प्राण्यांना घरातील सदस्य समजुन प्रेम केले जाते, आपण करतो त्या सर्व गोष्टी या प्राण्यांना देखील करता यायला हव्यात असा प्रयत्न या प्राण्यांच्या पालकांचा असतो. असाच काहीसा विचार सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमागे करण्यात आला असावा. या व्हिडीओमध्ये चक्क मांजर ‘स्पा’चा आनंद घेताना दिसत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in