Pregnant Dog Killed by 4 Viral Video: काही दिवसांपूर्वी दिल्लीतील डॉन बॉस्को टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या काही विद्यार्थ्यांनी गरोदर श्वानाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली होती. दिल्याच्या न्यू फ्रेंड कॉलोनी भागात हा सर्व प्रकार घडला होता.प्राप्त माहितीनुसार या विद्यार्थ्यांनी प्रथम या श्वानाचा छळ केला व नंतर तिला शेतातून फ़रफ़टून नेऊन फेकून दिले होते. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सद्य माहितीनुसार आता या व्हिडीओवरूनच पोलिसांनी संबंधित ४ विद्यार्थ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी विद्यार्थ्यांनी श्वानाचा खून करण्यामागचे सांगितलेले कारण ऐकून नेटकरीही संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

दिल्ली पोलीसांच्या माहितीनुसार, या आरोपींनी गुन्हा कबूल करताना खुनाचे कारण सांगितले. सदर घटनेपूर्वी श्वान या चार आरोपींकडे बघून भुंकत असल्याचे त्यांनी म्हंटले व याच रागातून आरोपींपैकी एकाने दांडुका घेऊन श्वानाला मारायला सुरुवात केली. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की हा एक जण श्वानाला मारत असताना अन्य तिघे बाजूला उभे राहून त्याला उकसवण्याचा प्रयत्न करत आहेत, अखेरीस या श्वानाने जेव्हा जीव सोडला तेव्हा या निर्दयी आरोपींनी त्या गर्भवती श्वानाचा मृतदेह शेतातून फरफटत नेला व फेकून दिला.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Shocking video Bride's Mother Cancels Wedding In Bengaluru After Groom's Drunken Misbehaviour video
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहोचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
Dogs Killed
Dogs Killed : अमानवी कृत्य… कुत्र्यांचे पाय आणि तोंड बांधून पुलावरून फेकून दिलं; २१ श्वानांचा मृत्यू, २१ गंभीर
Shocking video In Amroha, Uttar Pradesh, a girlfriend was thrown on the road and strangled
VIDEO: जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं! भर रस्त्यात गर्लफ्रेंडच्या हत्येचा प्रयत्न; खाली पाडलं, ओढणीनं गळा आवळला अन्…

गरोदर श्वानाची हत्या

हे ही वाचा << रात्री ३ वाजता ‘तो’ रुग्णाच्या भुताशी गप्पा मारू लागला? त्याची वही पाहताच..; Video पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम

दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत होते. या प्राणीप्रेमींच्या तक्रारीच्या आधारे आता दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलिस स्टेशनमध्ये आयपीसीच्या कलम 429 आणि 34 आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 च्या 11(1) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Story img Loader