Teacher Beating Student With Belt, Pulls Hair Video: शाळा कॉलेज यांना विद्यामंदिर म्हटलं जातं, जिथे देवी सरस्वतीचा वास असतो असं हे ठिकाणी अत्यंत पवित्र आहे अशी अनेकांची श्रद्धा असते. त्यामुळे विद्यामंदिरात शिस्तीचं पालन करणं हे प्रत्येकाचंच काम आहे. खरंतर शिस्तीचा नियम हा साधारणपणे विद्यार्थ्यांना समजवावं लागतो पण काही वेळा शिक्षक सुद्धा इतके बेताल वागतात की त्यामुळे नक्की कोणाला शिक्षणाची गरज आहे असा प्रश्नच समोर येतो. असाच काहीसा प्रकार सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शननुसार यामध्ये एक शिक्षिका आपल्याला विद्यार्थिनीला चक्क बेल्टने मारताना दिसत आहे.

सदर व्हिडीओ @CCTV_IDIOTS या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला होता. यामध्ये एक विद्यार्थिनी बाकावर बसलेली दिसतेय तर एक शिक्षिका बाजूला उभी आहे. सुरुवातीला ती विद्यार्थिनीकडे बघते आणि मग तिच्या हातातल्या बेल्टने ती चक्क समोरील विद्यार्थिनीच्या तोंडावर मारायला सुरुवात करते. विद्यार्थिनी शिक्षिकेला थांबवण्याचा प्रयत्न करताना शिक्षिका चक्क केस धरून विद्यार्थिनीला खेचू लागते. हे सगळं घडत असताना कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ शूट करत असल्याचे दिसतेय.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
School teacher dance on marathi song Mi Haay Koli song with student school video goes viral on social media
“मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी..”जिल्हा परिषद शाळेत सरांचा विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स; VIDEO व्हायरल
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
amazing magic of the students of the Zilla Parishad school
पडदा पडताच गायब झाला चिमुकला! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भन्नाट जादू पाहून मनापासून हसाल! Viral Video बघाच
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो

Video : शिक्षिकेची विद्यार्थिनीला अमानुष मारहाण

हे ही वाचा<< ठाणे रेल्वे ‘हे’ स्थानकातील दृश्य पाहून नेटकरी भडकले! कळवा ऐरोली रेल्वे लिंक कधी होणार, प्रवाशांचा संतप्त प्रश्न

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर याला आतापर्यंत २ लाखापर्यंत व्ह्यूज मिळाले आहेत. सर्वच नेटकऱ्यांनी या शिक्षिकेच्या अमानुष वागणुकीवर टीका केली आहे. इतर विद्यार्थ्यांनी कोणीच मध्यस्थी करून हा प्रकार थांबवला का नाही असाही प्रश्न यावर केला जात आहे. काहींनी तर हा प्रकार तुमच्या मुलाबरोबर झाला असता तर काय केलं असतं असाही प्रश्न केला आहे. ही शिक्षिका अत्यंत अहंकारी दिसतेय असेही काहींनी लिहिले आहे.

Story img Loader