Snake Fight Viral Video: सापाला तर सर्वच जण घाबरतात. सापाचे नाव जरी ऐकले तरी अनेकांना घाम फुटतो. पण काही लोकं असेही असतात जे अशा सापासोबतही व्हिडीओ बनवतात. मात्र, जर असा धोकादायक विषारी साप तुमच्या समोर आला तर, तुमची काय अवस्था होईल. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा मानवी वस्तीत साप आढळतो. कुठेही लपून राहतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो बघून आता लोकं हैराण झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जगात अनेक विचित्र गोष्टी होत असतात. कधी काय ऐकायला मिळेल किंवा काय पहायला मिळेल काही सांगता येत नाही. अशा घटना आणि विचित्र गोष्टींचे व्हिडीओही व्हायरल होत असतात, अनेक व्हिडीओ असे असतात की ते व्हिडीओ पाहून त्यावर विश्वास ठेवणे शक्य होत नाही. असाच एक व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

आपल्या आजूबाजूला कुठेही दोन साप दिसले तर आपल्यापैकी बहुतेकांना भीती वाटेल. एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीचा सापांबाबत निष्काळजीपणा दाखवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक माणूस गोल्फ खेळताना दिसत आहे. गोल्फ हा चेंडू व काठीने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. या खेळणाऱ्या व्यक्तीच्या मागे दोन साप चक्क तुफान लढाई करताना दिसत आहेत. पण या व्यक्तीला या सापांची काही भिती वाटताना दिसत नाही आहे. मैदानावरुन पळून जाण्याऐवजी तो आपल्या खेळातच व्यस्त दिसतोय.

(हे ही वाचा : वृध्द महिलेनं रागाच्या भरात केलं असं कृत्य की, Video पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही; लोकं म्हणाले, “ऐ आजी…”)

व्हायरल व्हिडिओमध्ये, माणूस पळून जाण्याऐवजी किंवा सापांचा पाठलाग करण्याऐवजी गोल्फ खेळत आहे. हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील गोल्फ कोर्समधील असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियात सापांच्या १४० पेक्षा जास्त प्रजाती आहेत.

ही क्लिप शुक्रवारी UNILAD ने इंस्टाग्रामवर पोस्ट केली. विशेष म्हणजे साप लढत होते की, शारीरिक संबंध ठेवत होते, अशी चर्चाही अनेकांनी सोशल मिडियावर केली. एका व्यक्तीने व्हिडिओमध्ये ‘तटीय कालीन अजगर’ असल्याचा दावा केला आहे. दुसऱ्याने लिहिले, ‘मागे बघ, मागे बघ…’ ऑस्ट्रेलियातील गोल्फ कोर्सवर साप दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. जानेवारीमध्ये, दक्षिण सिडनीमधील ऑस्ट्रेलियाच्या द कोस्ट गोल्फ क्लबने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये एक मोठा साप गोल्फच्या छिद्रातून बाहेर पडत असल्याचे दिसले होते.