उन्हाळा सुरु आहे, त्यामुळे प्रचंड गरम होतंय. अशातच आता सगळेच थंडावा शोधत आहेत, यासाठी थंड ठिकाणाच्या शोधात फिरायला जातात. सहसा लोकांना पाऊस आणि पाण्याची आवड असते. लोक ही वेळ मोठ्या प्रमाणात एन्जॉय करतात. कुणी पावसाच्या पाण्यात अंघोळ करताना दिसतो तर कुणी पाण्यात मस्ती करताना पाहायला मिळतो. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. असे असले तरी पाण्याशी आणि आगीशी कधीच मस्ती करू नये असं आपल्याला लहानपणापासून मोठे सांगत आले आहेत. असाच पाण्यात मजा करत असताना तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,  स्विमिंग पूलच्या आत बांधलेल्या वॉटर स्लाइडच्या तोंडाजवळ एक माणूस उभा असल्याचं दिसत आहे. ज्यामधन एक व्यक्ती घसरत येते आणि पाण्यात पडते. व्यक्तीपासून वाचण्यासाठी स्लाईडसमोर असलेला व्यक्ती पाण्याखाली जातो. त्यानंतर पाण्याच्या वर येताच दुसरा व्यक्ती स्लाईडमधून घसरत येतो ज्यामुळे या व्यक्तीसोबत अपघात घडतो. यामध्ये दिसत आहे की त्याच्या मानेला जोरदार फटका बसला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – दारु न दिल्यानं बकरी भडकली, ठरलेलाच ब्रँड हवा नाहीतर.. पाहा व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर लोकांनी प्रतिक्रिया देत या व्यक्तीबद्दल चिंता व्यक्त केलीय.