सोशल मीडियावर रोज काहीना काही व्हायरल होत असतं. दरम्यान सध्या एका अपघाताचा अंगावर शहारे येईल असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका दुचाकीस्वाराचा जीव थोडक्यात बचावला आहे. हा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मलेशियाचा आहे असं सांगण्यात येत आहे. सगळ्यात आश्चर्य म्हणजे या घटनेत त्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली नाही. लोक याला देवाचा चमत्कार मानत आहेत.

पावसामुळे घसरली बाईक

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ फक्त २१ सेकंदाचा आहे. या व्हिडीओमध्ये बघू शकता की रस्त्यावरून एक बाईकवाला जात आहे. अचानक त्याची बाईक घसरते आणि तो रस्त्यावर पडतो. त्याच वेळी पाठून एक कार भरवेगात येत असते. पण बाईक घसरल्यावर काही क्षणात बाईकवाला स्वतःला सावरतो आणि उठून बाजूला जातो. तो एकप्रकारे मृत्यूला चकवा देतो.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Shocking video A car drags a cow calf walking across the road for 200 meters watch what happened next
सांगा चूक कोणाची? कारने रस्त्यावरून चालणाऱ्या गायीच्या वासराला २०० मीटरपर्यंत ओढत नेले; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Shocking video Suv overturned 8 times nagaur bikaner highway accident Live video
याला काय म्हणाल नशीब की चमत्कार? ८ वेळा पलटली SUV कार; समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Suicide Death Died News
‘मला माफ कर, मी चुकीचं पाऊल उचलतेय’, प्रियकराला व्हिडीओ संदेश पाठवत तरुणीची आत्महत्या
Husband-Wife Steals Shoes From neighbour Houses to Sell In Local Street Markets Resident exposed viral video
VIDEO: कोणाचं घर सोडलं नाही ना कोणतं मंदिर, पती-पत्नीने सगळीकडेच मारला डल्ला! पण शेवटी जे झालं ते पाहून कपाळावर माराल हात
Heart-Stopping Video
आत्महत्या करत होती तरुणी, NDRF टीमने वाचवला जीव, अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

(हे ही वाचा: कोंबडी आणि कोब्रामध्ये रंगली लढत; कोण जिंकलं? पाहा या Viral व्हिडीओमध्ये)

समोरून आला ट्रक

कारपासून बचावल्यानंतर पाठून काही क्षणात ट्रक येतो. पण ट्रकवाला पटकन ब्रेक लाऊन त्याचा जीव वाचवतो. त्याचा जीव तर वाचतोच पण त्याचा बाईकलाही जास्त काही होत नाही. ही घटना २४ जानेवारीला झाली होती असं सांगितलं जात आहे.

(हे ही वाचा: टॉयलेट सीटच्या आतून बाहेर आला मॉनिटर सरडा, धक्कादायक Video Viral)

(हे ही वाचा: Video: बचावकार्यादरम्यान बिबट्याने केला वनअधिकाऱ्यावर हल्ला; कॅमेऱ्यात कैद झाली धक्कादायक घटना)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ व्हायरल हॉग नाम या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ बघून अंगावर शहारे येतात. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे फुटेज फेसबुकवर व्हायरल झाले असून, त्याला १ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एका फेसबुक युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, “देवाचे आभार मानतो की तो इतक्या वेगाने बाहेर पडू शकला. देव त्याची खूप मदत करत होता.” दुसर्‍याने लिहिले. “खूप भाग्यवान की ट्रक त्याच्यावर गेला नाही.

Story img Loader