सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर डोक्यावर हात मारण्याची वेळ येते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहे. मायानगरी मुंबईत ट्राफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी किंवा याच ट्राफिमध्ये फसू नये म्हणून डोंबिवलीकरांनी असं डोक चावलंय की पाहून तुम्हीही म्हणाल मानलं पाहिजे बुवा. डोंबिवलीकरांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा