आजच्या तरुण पिढीने सगळीच लाज सोडली आहे का असाच प्रश्न पडला आहे. ज्या गोष्टी चार भिंतीत केल्या जात होत्या त्या आता दिवसाढवळा रस्त्यावर केल्या जात आहेत. हे अशाप्रकारे कृत्य समाजात आक्षेपार्ह आहे. शिवाय रस्त्यावर अशा गोष्टी करणे म्हणजे वाहतुक नियमाचं उल्लंघनदेखील आहे.भर दिवसा रस्त्यावर धावत्या स्कूटीवर रोमान्स करताना एक जोडप कॅमेऱ्यात कैद झाले आहे. वाहतूक नियमाचं उल्लघंन केल्याप्रकरणी पोलिसांनी अशा बाइकस्वारांवर कारवाईही केली. मात्र पोलिसांचा धाक या प्रेमी युगुलांवर दिसून येत नाही आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये एक तरुण जोडपं चालत्या स्कूटीवर रोमान्स करत असल्याचं दिसून येतं.

चालत्या स्कूटीवरच कपलचा रोमान्स

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी समोरच्या बाजूनं तरुणाच्या मांडीवर त्याला मिठी मारुन बसली होती. हे जोडप अख्खा शहरात असे फिरत होते, तर मधून मधून ती तरुणी त्या तरुणाला किस करत होती. हे जोडपे बिलासपूरमधील आहे. रात्री दोनच्या सुमारास हे कपल अशाप्रकारे अश्लिल चाळे करताना दिसले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बिलासपूर वाहतूक पोलिसांनी या स्कूटचालकावर तातडीने कारवाई केली. 

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video viral: चौथ्या मजल्यावरुन पडलेला चिमुकला बाल्कनीत लटकला; पुढच्याच क्षणी…

यादरम्यान या दोघांना पाहून सगळेच हैराण झाले. कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अशा प्रकारे रस्त्यावर हे कृत्य करणं जोडप्यासाठी फक्त धोकादायकच नाही तर वाहतुकीच्या नियमांचंही उल्लंघन असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. यासोबतच सामाजिकदृष्ट्या ही घटना अत्यंत अशोभनीय आहे. जोडप्याला रस्त्यात असं कृत्य करताना पाहून मुलांवरही परिणाम होईल, असं अनेकजण म्हणाले

Story img Loader