सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. प्रसिद्धीसाठी लोक मजेशीर गोष्टींपासून भयानक स्टंटपर्यंत सर्वच करताना दिसून येतात. अनेकदा त्यांचे हे भयानक स्टंट त्यांच्याच अंगलट येतात. याचे अनेक फोटो व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आणखी एख व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावर मगरीचे अनेक व्हिडिओ येत असले तरी हा व्हिडिओ वेगळा आणि धोकादायकही आहे.

थोडक्यात वाचला

या व्हिडिओमधील व्यक्तीने असं धक्कादायक काम केलं, ज्याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नसेल. धाडसीपणा आणि मूर्खपणा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादं धाडसी कृत्य करण्यासाठी माणसाला धैर्य आणि मेंदूची गरज असते. तर, स्वतःचा जीव धोक्यात घालून नको ते साहस दाखवण्याला मूर्खपणा म्हणतात. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्राणीसंग्रहालयातील मगरीच्या घेराबाहेर उभ्या असलेल्या गर्दीसमोर एक माणूस आपलं धैर्य दाखवायला जातो. मात्र पुढे जे घडतं ते अतिशय धक्कादायक आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती मगरीच्या पाठीवर बसला आहे, आणि मगरीसोबत स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर तो मगरीच्या तोंडात हात घालण्याचा प्रयत्न करतो. तो मगरीच्या तोंडात घालतो आणि क्षणात मगर त्याच्या हातावर हल्ला करणयासाठी तोंड बंद करते, मात्र या व्यक्तीने लगेच हात काढल्यामुळे तो थोडक्यात बचावतो.

tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Vineeta Singh says Ek crore to aap ek ghante mein kama lete ho (1)
Video: “तासाला १ कोटी कमावता, मग इथे…” ‘शार्क टँक’मध्ये आलेल्या प्रसिद्ध युट्यूबरला विनीता सिंहचा सवाल अन्…
Penguin politely waits for couple
माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त कळतं? वाटेतून जोडपं बाजूला झालं अन्… पाहा पेंग्विनचा ‘हा’ Viral Video

पाहा व्हिडीओ व्हायरल –

हेही वाचा – स्कुटी गर्लची हत्तीला धडक, मालकालाही उडवलं आणि मग… Video पाहून लोकं म्हणतात, “पोरींनो, आता पुरे”

या व्यक्तीला हाच बाजुला करायला थोडा जरी उशीर झाला असता तर त्याचा हात कायमचाच गेला असता. अशाप्रकारे धोकादायक स्टंट करणं जीवावर बेतू शकतं याची कल्पना असतानाही काही लोक आपला जीव धोक्यात घालतात.

Story img Loader