घरातील बच्चेकंपनी खेळताखेळता काय करतील, याचा नेम नसतो. विशेष म्हणजे लहान मुलं काही ना काही करत असतात. लहान बाळांवरील नजर हटल्यावर बाळाला काही समजत नसल्याने काहीही करण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिंवस वाढत चाललं आहे. त्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्यांनी आणि वाहने चालवणाऱ्यांनी दोघांनीही सतर्कता बाळगण्याची गरज आहे. नुकताच लहान मुलाच्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती…

रोज किती अपघात होतात, यामध्ये काहींचा जागेवरच मृत्यू होतो. तर काही जखमी होतात. मात्र कधी कधी म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती…अशाप्रकारे मोठ्या भिषण अघातातूनही काहीजण वाचतात. या व्हिडीओमध्येही तुम्ही पाहू शकता एक लहान मूल खेळत असताना अचानक रस्ता ओलांडण्यासाठी पळत सुटतो. त्याचवेळी समोरून येणारे भरधाव वाहन त्याच्यावरून जाते. अपघाताचा वेग एवढा आहे की मुलगा यातून वाचणंही कठिण झालं असतं. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अपघातातून चिमुकला बचावला आहे आणि विशेष म्हणजे त्याला कुठलीही इजा झाली नाही. गाडी अंगावरून गेल्यानंतर चक्क तो उभा राहिला.

anger
जेव्हा आपल्याला खूप राग येतो तेव्हा शरीरावर कसा परिणाम होतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
A boy Rishab Dutta from Assam singing Lag Ja Gale song before death in hospitals bed
“..शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो” आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या तरुणानं गायलं गाणं, VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल
Instagram Love Affair Case
‘तो ‘इन्स्टा’वरच छान दिसत होता’, मुलीने मुलाला नाकारलं; चिडलेल्या मुलानं मग ‘तिचा’ तसला व्हिडीओ केला व्हायरल
Heart warming video of father and son after passing exam emotional video
“आयुष्यभराचं बापाचं कर्ज, मुठभर गुलालात फेडलं” बाप-लेकाचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत येईल पाणी
EY Employee Death News
EY Employee Death : “मॅनेजर क्रिकेटच्या सामन्यानुसार कामाचं वेळापत्रक बदलायचे, म्हणून…”, ॲनाच्या वडिलांचा गंभीर आरोप
boyfriend tries to convince his upset girlfriend on the road
रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनविण्यासाठी तरुणानं भर रस्त्यात काय केलं पाहा; सगळेच पाहू लागले अन् शेवटी…, VIDEO झाला व्हायरल
Proud father daughter selected in police emotional video goes viral
“वडिलांच्या डोळ्यातील अश्रू सांगतात संघर्ष किती मोठा होता” लेक पोलीस झाल्यानंतर अश्रू अनावर; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video viral: कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यू, नवरा बायकोची सुरू होती सर्कस, तितक्यात तिचा हात सुटला अन्…

सोशल मीडियावर हा व्हि़डीओ तुफान व्हायरल झाला असून @cctvidiots नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  आतापर्यंत या व्हिडीओला २ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.