घरातील बच्चेकंपनी खेळताखेळता काय करतील, याचा नेम नसतो. विशेष म्हणजे लहान मुलं काही ना काही करत असतात. लहान बाळांवरील नजर हटल्यावर बाळाला काही समजत नसल्याने काहीही करण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिंवस वाढत चाललं आहे. त्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्यांनी आणि वाहने चालवणाऱ्यांनी दोघांनीही सतर्कता बाळगण्याची गरज आहे. नुकताच लहान मुलाच्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा