Girl Bike Stunt Viral Video: आजकालची तरुणाई अनेकदा बाईकवर स्टंट करताना दिसते. बाईकवर स्टंट करणं हा काही ‘बच्चो का खेल’ नाही. स्टंट करताना छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. आता हे प्रकरण फक्त मुलांपुरतं मर्यादित नाही. तर मुलीही आता बाईकवर स्टंट करु लागल्या आहेत. विश्वास बसत नसेल तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात आपल्याला ‘पापा की परी’ धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरणी चालत्या बाईकवर बसून स्टंट करताना दिसत आहेत. या तरुणींनी चालत्या बाईचा हँडलही मोकळा सोडून दिला आहे. दोन तरुणींमधील एक तरुणी बाईकवर उलटी बसली आहे. एवढचं नाही तर या तरुणी स्टंटबाजी करत एकमेकींना किसही करत आहेत. तसेच त्यानंतर मिठीही मारत आहेत. हा सगळा प्रकार मागून येणाऱ्या एका वाहन चालकाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. आतापर्यंत तुम्ही बाईक अश्लिल चाळे करणाऱ्या कपल्सना पाहिलं असेल मात्र या तरुणींचे चाळे पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. यावेळी बाईक मोकळी सोडली असल्यानं अपघात होण्याचीही शक्यता आहे. मात्र या तरुणी बिधांस्त बाईकवर स्टंटबाजी करत आहेत.

Viral Video person dragged the dog
‘शेवटी कर्माचे फळ मिळतेच…’ श्वानाला स्टेजवरून फरपटत नेणाऱ्या व्यक्तीबरोबर झालं असं काही…; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कर्म चांगले ठेव..”
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
If you dont believe in luck and karma then just watch this video
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?
grandmother dance in wedding video
“बाया झायल्या गार गं” साठी ओलांडलेल्या आजीबाईंचा खांद्यावर बसून तुफान डान्स; VIDEO झाला व्हायरल
Ratan Tata funeral police crying front of Shantanu naidu emotional Photos goes viral on social media
खाकीलाही जेव्हा रडू येतं! रतन टाटांच्या अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनाही अश्रू अनावर; शेवटचा क्षण पाहून येईल अंगावर काटा
Abhishek Karangutkar post for suraj chavan
अक्षरांचा अन् अंकांचा गोंधळ, मग सूरज चव्हाण फोन कसा वापरतो? बिग बॉसचा कास्टिंग डायरेक्टर म्हणाला, “त्याने शक्कल…”
Emotional video : when middle class boy go to the jnv hostel by leaving home
जेव्हा मध्यमवर्गीय घरातील मुलगा घर सोडून JNV च्या होस्टेलवर राहायला जातो; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
Young Man Teaches Lesson to Boy Harassing Girl on the Street
Viral Video : ‘मी अध्यक्षाचा मुलगा’ बोलत तरुणाने भर रस्त्यात काढली तरुणीची छेड, त्यानंतर त्याला घडवली चांगलीच अद्दल

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Viral video: २५ हजार फुटावरुन पॅराशूटशिवाय मारली उडी, पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं

हा व्हिडीओ @stars_of_jharkhand नावाच्या पेजवरुन इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज गेले आहेत. तर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत या तरुणींवर कारवाईची मागणी केली आहे.