विक्रम लँडरबरोबर संपर्क साधण्याचे आमचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पण अजूनही हा संपर्क होऊ शकलेला नाही असे इस्रोकडून मंगळवारी सांगण्यात आले. विक्रमच्या हार्ड लँडिंगमुळे संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. विक्रमच्या अँटेना भूकेंद्राच्या दिशेने किंवा ऑर्बिटरच्या दिशेला असणे आवश्यक आहे.

Story img Loader