सोशल मीडियावर महिलांचे डान्स करतानाचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असतात. लोकांना हे व्हिडिओ तितकेच पाहायला आवडतात. सध्या असाच एका महिलेचा डान्स करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. मात्र हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. या व्हिडिओ मध्ये डान्स करणारी महिला अचानक फुटबॉल प्रमाणे उड्या मारू लागते. जे पाहून हा डान्स बघणाऱ्या लोकांनाही ही महिला नक्की काय करतेय हा प्रश्न पडलाय.

अचानक फुटबॉल प्रमाणे उड्या मारू लागली ही महिला

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला काळी साडी नेसून स्टेजवर नाचताना दिसत आहे. डान्स सुरू असतानाच ही महिला अचानक उड्या मारत नाचू लागते. फुटबॉलप्रमाणे या महिलेने मारलेल्या उड्या पाहून जमलेली लोकही हैराण होतात. या महिलेचा डान्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

grandma reaction video,
“बघ, कसं गूरू गूरू गूरू फिरतंय…”; वॉशिंग मशिन पाहून आजी काय म्हणाली? पाहा, आजीबाईंचा Viral Video
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
grandmother dance in wedding video
“बाया झायल्या गार गं” साठी ओलांडलेल्या आजीबाईंचा खांद्यावर बसून तुफान डान्स; VIDEO झाला व्हायरल
Sunil Soman Statement on National Defence Pune news
‘आधी देशरक्षण, मगच कुटुंबाकडे लक्ष…’ सेनाधिकाऱ्याच्या या उद्गारांनी जेव्हा भारावतात श्रोते
abhijit makashir from pune share memory of ratan tata
Ratan Tata : जतन करावी, अशा ‘रतन’ भेटीची हृद्य आठवण
young man hand got broke during Bullet-rider-car drivers minor fight
बुलेटस्वार-कार चालकातील किरकोळ वाद विकोपाला; बुलेटवरील तरुणाला गमवावा लागला हात!
'More Than 40 Years Ago, With Princely Salary Of ₹1,300': Nostalgic Post Of Former IAS Officer's First Job In Mumbai
“पहिल्या नोकरीत पगार कमी असतो पण…” माजी आयएएस अधिकाऱ्यानं ४० वर्षांपूर्वीच्या पहिल्या नोकरीचा अनुभव केला शेअर
Arbaz Patel Break Up With Leeza Bindra
अरबाज पटेलचं ब्रेकअप! घराबाहेर आल्यावर ‘ती’ कमिटमेंट मोडली; स्वत:च खुलासा करत म्हणाला…

येथे पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून याला अनेक व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच लोक या व्हिडिओवर कंमेंट देखील करत आहेत. एकाने म्हटलंय “ही सपना चौधरी पार्ट २ आहे” तर अनेकजण या महिलेचा डान्स बघून लोटपोट झाले आहेत.