सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, त्यातील काही व्हिडीओ तुम्हाला आश्चर्यचकित करतील. त्याचबरोबर असे काही व्हिडीओ आहेत, जे पाहून तुमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही हा व्हिडीओ पाहून तुम्‍हाला घाम फुटेल. वास्तविक, या व्हिडीओमध्ये एक साधारण दोन वर्षांचा मुलगा एका महाकाय अजगरावर बसून मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक दोन वर्षांचा मुलगा एका महाकाय अजगरावर बसून खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. हे दृश्य खरोखरच थक्क करणारे आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. व्हिडीओमध्ये अजगरही फुसफुसताना दिसत आहे, हे पाहून चांगल्या-चांगल्याची हवा टाइट होईल. पण या महाकाय अजगराला लहान मूल अजिबात घाबरत नाही. काही सेकंदांची ही व्हिडीओ क्लिप पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

विषारी अजगराबरोबर नको ती स्टंटबाजी! पायाने १५ फुट सापाला पाण्यातून बाहेर काढतोय हा माणूस, पण का? काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Mother making reels while holding baby in building open terrace shocking video goes viral
एका रीलसाठी आईनं हद्दच पार केली; पोटच्या लेकराला बिल्डिंगच्या टोकावर बसवलं अन्…काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Shocking video of snake attacks frog but frog saves himself animal hunting video viral on social media
जिथे भीती संपते तिथे आयुष्य सुरू होतं! सापाने बेडकाला तोंडात धरलं अन् पुढच्याच क्षणी डाव पलटला, पाहा थरारक VIDEO
a child girl amazing lavani dance
Video : चिमुकलीने सादर केली अप्रतिम लावणी, चेहऱ्यावरील हावभाव पाहून क्षणभरासाठीही नजर हटणार नाही; व्हिडीओ होतोय व्हायरल
Railway crossing accident See what happened next when the entire dumper overturned on the car video goes viral
“संपत्ती प्रामाणीकपणाची असेल तर देवही रक्षण करतो” संपूर्ण डंपर कारवर पलटी होणार तेवढ्यात काय घडलं पाहा; VIDEO व्हायरल
video shows Monkey And Man ate from one plate
VIDEO : विश्वासच बसेना! जेवताना ताटापुढे येऊन बसले माकड अन्… पुढे जे घडले, ते पाहून तुम्हीही कराल कौतुक
Passanger records air hostess skirt video in flight vulgar video viral on social media
“अरे हिंमतच कशी होते?”, विमानात हवाईसुंदरीच्या स्कर्टचा काढला VIDEO, प्रवाशाचं संतापजनक कृत्य व्हायरल

(हे ही वाचा: Viral Photo: ऑप्टिकल इल्युजन असलेल्या ‘या’ फोटोत तुम्हाला काय दिसत आहे?)

(हे ही वाचा: ‘या’ आंब्याला मिळालीये चक्क ‘Z+ सुरक्षा’; हा व्हायरल Photo एकदा बघाच)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. काही यूजर्स हा व्हिडीओ पाहून संतापही व्यक्त करत आहेत.

Story img Loader