ऐन गणेशोत्सवात मुंबईला पावसाने झोडपले आहे. मुंबईमध्ये मंगळवारी संध्याकाळपासून पडणाऱ्या पावसाचा जोर बुधवार सकाळपासूनच वाढल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील शीव, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि घाटकोपर स्थानकांमध्ये रुळावर पाणी साठल्याने ठाणे ते सीएसएमटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर हार्बर मार्गावरही ठाणे-वाशी आणि ठाणे-पनवेल मार्ग वगळता इतर सर्व मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही ठप्प झाली असून अनेक प्रवाशी अडकून पडले आहेत. तर दुसरीकडे रस्ते वाहतुकीचाही बोजवारा उडाला आहे. असे असतानाच ट्विटवरही मुंबईच्या पावसाचीच चर्चा आहे. अनेकांनी पावसाचे अपडेट्स, व्हिडिओ आणि फोटो #MumbaiRains आणि #MumbaiRain हे हॅशटॅग वापरून शेअर करताना दिसत आहेत. एकीकडे ट्विटवरुन चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे काहीजणांनी हे हॅशटॅग वापरून मुंबईकरांच्या व्यथा मिम्सच्या माध्यमातून मांडल्या आहेत. यात अगदी पावसात ऑफिसला येणारे कर्मचारी, गणेशोत्सव आणि पावसाचा संबंध असे अनेक ट्विटस व्हायरल झाले आहेत. पाहूयात असे काही व्हायरल मिम्स
गणेशोत्सव संपेपर्यंत
Rain in Mumbai be like :- #MumbaiRain pic.twitter.com/EL3EP8iYLV
— (@Samcasm7) September 4, 2019
मुंबईकर ऑफिसला जाताना
Heading to office today!!!#MumbaiRain #MumbaiRains pic.twitter.com/Xg396z4MFB
— Anuj (@anuj16_void) September 4, 2019
प्रत्येक मुंबईकर
Every mumbaikar right now..#MumbaiRain pic.twitter.com/S92KGD4oyU
— EL (@Epitome_Logic) September 4, 2019
ऑफिसची नवी कपडे
Mumbaikar getting ready for office #MumbaiRain pic.twitter.com/EYeJPyYgdF
— ضربة كبش (@RK_Shahu) September 4, 2019
नाही वाचणार मी
Me travelling to work during heavy rains #MumbaiRain #MumbaiTraffic pic.twitter.com/Zftrqjw0MB
— Farzan (@berozgar_mba) September 4, 2019
शंभर दोनशे एक्स्ट्रा घ्या
Mumbaikars right now. #MumbaiRain pic.twitter.com/c1RkCJeS2z
— Mahush Jain (@Mahush96) September 4, 2019
टॅक्सी चालकांना विनंती
Everyone to taxi drivers during #MumbaiRains #MumbaiRain pic.twitter.com/RZ4dGje7GA
— Dipak Shinde (@its_sdm) September 4, 2019
हे खरे दोषी
The main culprits of others having to go to office in the rains are the Virar- Vasai and Kalyan- Dombivali guys.. kuch bhi ho office pohonch jaate hai making the rest look stupid #MumbaiRains
— Sanaya (@sanaaya_88) September 4, 2019
दर पंधरा दिवसांनी
Heavy Rains in every 15 days be like #mumbairains #mumbairain pic.twitter.com/L4zhKHrJjK
— Karan Punjabi (@Karan__Punjabi) September 4, 2019
गल्फ ऑफ अलास्का आणि अंधेरी
Pic 1: Gulf of Alaska
Pic 2: Gulf of Andheri#MumbaiRains pic.twitter.com/7iVYKAG3Bv— ضربة كبش (@RK_Shahu) September 4, 2019
रस्त्यावर विसर्जन
If this rain goes for a week like this we can immerse Ganpati on roads. #MumbaiRains
— keshsinha_ (@meme_pirate99) September 3, 2019
सर्वोत्तम
#MumbaiRains
Employee of the year pic.twitter.com/kslaiqPcv1— Bhushan (@bhushan87404847) September 4, 2019
मुंबई की व्हॅनिस
#MumbaiRains Mumbai transformed into Venice… pic.twitter.com/UScP5vBfJX
— Kapil Malhotra (@CAKapilMalhotra) September 4, 2019
विसर्जन कोणाचं…
Dear Bappa,
This was suppose to be your visarjan not ours #MumbaiRains— Gypsy Soul (@SubtleWomaniya) September 4, 2019
मुंबई आणि पाऊस
The relationship between Mumbai and Mumbai Rains #MumbaiRains pic.twitter.com/WPHg4XzdC6
— (@AkshithShetty93) September 4, 2019
दरम्यान, मुंबईसहीत राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.