Viral wedding video: वेगवेगळ्या समारंभातील व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विशेषतः लग्नातील व्हिडीओ. लग्नातील मजा मस्ती करतानाचे अनेक मजेशीर, विचित्र व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही मजेशीर, काही भावुक असतात. कधी लग्नात हटके एंट्री, कधी होणाऱ्या जोडीदारासाठी सरप्राइझ डान्स, तर कधी तिला किंवा त्याला पाहताच डोळ्यात येणारं पाणी… असे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील.

पण सध्या एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण लग्नातील हा धक्कादायक असा व्हिडीओ आहे. लग्नामध्ये मजामस्तीसह, मानपानावरून रूसवेफुगवेही होतातच. पण अशा वातावरणातही नवरा-नवरी एका वेगळ्याच दुनियेत असतात. नातेवाईकांच्या सायलंट भांडणात नवरा-नवरीचे दो दिल मात्र चुपके चुपके भेटत असतात. आँखो ही आँखो में त्यांचे इशारे सुरू असतात. इथं मात्र वेगळंच चित्र दिसून येतं आहे.

two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
Groom bride dance video in there wedding video goes viral on social media
जाळ अन् धुर संगटच! वरातीत नवरा नवरीनं केला खतरनाक डान्स; VIDEO पाहून म्हणाल “३६ च्या ३६ गुण जुळले बाबा”

एरवी रोमँटिक अंदाजात किंवा इमोशनल झालेले दिसणारे नवरा-नवरी इथं मात्र आक्रमक झालेले दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा-नवरी एकमेकांना लाडू भरवण्याची प्रथा सुरू आहे. नवरी नवरदेवाला लाडू भरवते. मग तोच आपल्या तोंडातला उष्टा लाडू तो नवरीला भरवण्याचा प्रयत्न करतो. पण नवरी काही खायला तयार नसते.अशा वेळी त्यानं अक्षरश: मान पकडली आणि तिच्या तोंडात तो लाडू कोंबला.

यानंतरही नवरीने तो लाडू तोंडातून फेकून दिला, शेवटी नवरदेव नवरीचं प्रेमाने आपल्या रुमालाने तोंड पुसताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: जगंलात एकाच वेळी वाघाच्या संपूर्ण कुटुंबाची लागली डुलकी; नेटकरी म्हणतात “हे कसं शक्य आहे?”

नवरा-नवरीचे भन्नाट व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर लाखोंच्या संख्येत या व्हिडीओला व्यूजही मिळाले आहेत. हा मजशीर व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका महिलेनं प्रतिक्रिया देत म्हटलं, “मी असते तर खूप हसू आलं असतं पण नवरीने कोणतंही रिअॅक्शन दिलं नाही.”

Story img Loader