‘जीन एडिटिंग’ या नव्या तंत्रज्ञानाबद्दल तुम्ही ऐकले असेल. या तंत्रज्ञानाचा वापर करून जनुकांमध्ये बदल करता येतो. याच तंत्रज्ञानाचा वापर चीन सैनिकांच्या डीएनएवर करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. पण ‘जीन एडिटिंग’ म्हणजे काय? आणि याचा वापर केल्याने काय धोका निर्माण होऊ शकतो जाणून घ्या.

जीन एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून जनुकांमध्ये बदल केला जातो. यामध्ये डीएनएच्या नैसर्गिक रचनेत बदल करून, त्यात काही गोष्टींचा समावेश केला जातो. ‘जीन एडिटिंग’चा वापर करुन अनेक प्राणी, वनस्पती, भाज्या यांवर करून त्याचे वेगवेगळे प्रकार बनवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चीनकडुन ‘जीन एडिटिंग’चा वापर सैनिकांवर केला जात आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 evm scam fact check video
भाजपा कार्यकर्त्यांकडून ईव्हीएम मशीनची चोरी; काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला कारवर हल्ला? VIDEO मुळे खळबळ; वाचा सत्य….
Mother travelling between two coaches with her child shocking video viral on social media
ही कसली आई! चालत्या ट्रेनमध्ये मुलाच्या आयुष्याशी खेळली…
Shocking video: Madhya Pradesh forest guards see tiger face to face, win praise for presence of mind
VIDEO: आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय? जंगलात फिरताना अचानक आला वाघ; पाहा पठ्ठ्यानं कसं डोकं लावून वाचवले प्राण
Pune Video : do you see this famous sunset point in pune
Pune Video : पुण्यातील हा सुंदर सनसेट पॉइंट पाहिला का? व्हिडीओ होतोय व्हायरल
Mumbai Local & marathi language Dispute viral video
VIDEO : मराठी माणसाची गळचेपी थांबणार तरी कधी? मराठी बोलल्याने रेल्वे कर्मचाऱ्याने नाकारले तिकीट; तुम्हीच सांगा यात चूक कुणाची?
"Who killed Ravana?" The child's funny answer to the question asked by the teacher
“रावणाचा वध कुणी केला?” शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नावर चिमुकल्याचं भन्नाट उत्तर; VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Poster boy went viral for statement of getting wife puneri pati viral on social media
“अहो बोलणारी…”, तरुणाची ‘ही’ पाटी वाचून पोट धरून हसाल, मुलींनो लग्न करत असाल तर हा PHOTO एकदा पाहाच
Mother and Daughter bond
आईसारखं दिसण्यासाठी चिमुकलीचा हट्ट, कुंकू लावण्यासाठी ढसाढसा रडली अन्… पाहा VIRAL VIDEO

आणखी वाचा- Video: मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला घडली जन्माची अद्दल; दरवाजाजवळ जाताच काय घडले पाहा

वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टमध्ये तत्कालीन इंटेलिजन्स चीफ जॉन रॅटक्लिफ यांनी चीनकडुन जीन एडिटिंगचा सर्वाधिक वापर होत असल्याचे सांगितले आहे. या रिपोर्टमध्ये ‘जीन एडीटिंग’चा वापर सैनिकांवर केला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये सैनिकांच्या डीएनएमध्ये परिणामी शरीरामध्येही बदल होणार आहेत. हा बदल का केला जात आहे याची सैनिकांना कल्पना नसल्याचे बोलले जात आहे. या बदलांमुळे मानवाचे शरीर अर्धे रोबोटप्रमाणे होऊन त्यातील भावना नष्ट होतील, तसेच या सैनिकांना अशाप्रकारे युद्धासाठी तयार केले जात आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.