Ipl Viral News : सध्या देशात आयपीएलची रणधुमाळी सुरू आहे. अनेक जण मोबाईलमध्ये आयपीएलचे लाइव्ह सामने बघताना दिसत आहेत. काही आयपीएलचे चाहते त्यांच्या आवडत्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेटचे सामने स्टेडियमवर प्रत्यक्ष बघायला जात आहेत. आयपीएलच्या प्रत्येक सामन्यानंतर दर दिवशी अनेक मजेशीर आणि थक्क करणारे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी आयपीएलची मॅच बघायला स्टेडियममध्ये आली पण मॅच न बघता ती तिच्या मोबाईलमध्ये जगभरात प्रसिद्ध असणारी अमेरिकन सीरिज फ्रेंड्स बघताना दिसत आहे. सध्या या तरुणीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो २ एप्रिलचा आहे. सर्व आयपीएलचे चाहते मैदानावर रंगलेला रोमांचक क्रिकेटचा सामना बघताना दिसतात तर ही तरुणी मात्र फ्रेंड्स सीरीजचा आनंद घेताना दिसतेय.

Accident Viral Video
VIDEO: ओळखा चूक कोणाची? रस्त्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या व्यक्तीला बसने दिली धडक; पाहून नेटकरी संतापले
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
viral video
Video : हे काय चाललंय पुण्यात! वाहतूक पोलिसाच्या अंगावर धावून आली व्यक्ती, नेमकं काय प्रकरण काय?
Delhi Metro couple Video couple romance on metro Woman Has A Verbal Fight With A Couple video
मेट्रोच्या गर्दीत कपल गुपचूप करत होतं रोमान्स; तेवढ्यात महिलेनं पकडलं अन् पुढे झाला एकच राडा, VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Young man abuses young woman while police arrested the accused viral video on social media
VIDEO: त्याने भररस्त्यात तरुणीला अडवलं, ती जीव मुठीत घेऊन पळाली; पुढे काय घडलं ते एकदा पाहाच…
Young woman threatened suicide did scene in road accused man for making her private video viral
“का केलेस माझे खासगी व्हिडीओ व्हायरल?” तरुणीनं भर रस्त्यात घातला राडा; शेवटी आत्महत्येची धमकी दिली अन्.., पाहा धक्कादायक VIDEO
Bride dance Viral Video
‘नवरीनेच वरात गाजवली…’ नाचणाऱ्या घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नाद लागतो ओ..”
Shocking video of daughter-in-law harassed mother-in-law sun and sasu dispute viral video on social media
“सून कधीच मुलगी होऊ शकत नाही”, पायऱ्यांवर ढकललं, मारहाण केली अन्…, सूनेने केला सासूचा छळ; संतापजनक VIDEO व्हायरल

हा व्हायरल फोटो बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील आहे. या दिवशी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स सामना होता. फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की ही तरुणी समोर मैदानावरील सामना न बघता हातात फोन घेऊन फ्रेंड्स सीरिज बघत आहे. सध्या हा फोटो एक्सवर चांगलाच व्हायरल होत आहे.
Deepak Kumaar या एक्स अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मला विश्वास बसत नाही की ही मुलगी आयपीएलदरम्यान फ्रेंड्स सीरिज बघतेय”

हेही वाचा : चाहत्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी धोनीने केले असे काही… एकदा व्हायरल व्हिडीओ पाहाच

या फोटोला भरपूर व्ह्यूज आले असून अनेक युजर्सनी या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कदाचित ती आरसीबीची चाहती असावी म्हणून सामना बघण्यापेक्षा ती फ्रेंड्स सीरिज बघत आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “काही लोक कॅमेरामध्ये कैद होण्यासाठी असं करतात आणि मग व्हायरल होतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “सामना बोरींग असेल” त्यावर एक युजर लिहितो, “विराट कोहली आउट झाल्यानंतर सामना पाहायला कोणाला आवडेल”

Story img Loader