Video viral: मानवतेच्या इतिहासातील एक अत्यंत वाईट म्हणजे ६ ऑगस्ट १९४५.याच दिवशी अमेरिकेने जपानमधल्या हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला होता. अमेरिकन सरकारने हिरोशिमा व नागासाकीवर ६ व ९ ऑगस्ट १९४५ रोजी अणुबॉम्ब टाकून दोन लाख जपानी नागरिकांना ठार मारले. हिरोशिमाच्या २ लाख ५५ हजार लोकसंख्येपैकी १ लाख ३५ हजार आणि नागासाकीतील सुमारे १ लाख ९५ हजार लोकसंख्येपैकी ६४ हजार माणसे ठार. दुसऱ्या महायुद्धात सैनिकांपेक्षा नागरिक जास्त मारले गेले आहेत. परंतु हिरोशिमा-नागासाकीमध्ये बहुसंख्य मृत्यू (९९%) निरपराध नागरिकांचे आहेत. तिथेही मोठ्या प्रमाणावर नरसंहार झाला. त्या बॉम्बमुळे होत असलेल्या किरणोत्साराचे (Radiation) दुष्परिणाम पुढच्या कित्येक पिढ्यांना भोगावे लागले.

या हल्ल्यानंतर प्रखर उष्णता आणि किरणोत्सर्ग बाहेर पडतात त्याचा परिणाम दीर्घकाळ राहत असल्याने मानवाला ल्युकेमिया, कॅन्सरसह अनेक घातक आजार होतात. अणुबॉम्बचा भीषणचा दाखविणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. निशब्द करणारा हा व्हिडीओ पाहून घाम फुटतो. समुद्राच्या आजूबाजूला निळ्या पाण्यामधील हा व्हिडीओ निसर्गाचं क्षणात सुंदर चित्र विध्वंस असं घडतं ते दाखविणारं आहे. हा स्फोट एवढा शक्तिशाली आहे की, समुद्रचा अनेक किलोमीटरचा परिसर त्याच्या कवेत आला आहे. जवळच असलेल्या बोटीच्या चिंधड्या उडून गेल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
Sushma Swaraj And Manmohan Sing News
Manmohan Sing : मनमोहन सिंग आणि सुषमा स्वराज यांच्यातल्या शायरीच्या जुगलबंदीने जेव्हा गाजली होती लोकसभा
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर

क्षणात सगळं नाहीसं

आकाश काळ्या धुराने भरुन गेलं आहे. विचार करा ही नुसत्या चाचणीचा इतका भयंकर परिणाम दिसतं असेल तर प्रत्यक्षात मानवी वस्तीवर अणुबॉम्बचा स्फोट झाला तर काय होईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा Mumbai Rain: नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी साचलं पाणी, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ अमेरिकेने १९४६ मध्ये बिकिनी एटॉलवर केलेली आण्विक चाचणीचा आहे, असा दावा करण्यात आला आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेला 76 वर्षं झाली असली, तरी त्या वाईट स्मृती कधीच पुसल्या जाणार नाहीत. या दोन अणुबॉम्बनंतर आशियात दुसऱ्या जागतिक महायुद्धाची समाप्ती ही केवळ औपचारिकताच राहिली. जपानी सैन्याने पीछेहाट सुरू केली. एकाच आठवड्यात जपानने मित्रदेशांच्या आघाडीपुढे आत्मसमर्पण केलं.

Story img Loader