लॉटरी फक्त नशीबानेच लागते असे अनेकांचे मत असेल. लॉटरीच्या तिकीटावरील काही नंबरच्या साहाय्याने एखादी व्यक्ती क्षणात श्रीमंत होऊ शकते. हीच अपेक्षा मनात ठेऊन अनेकजण लॉटरीच्या तिकीटावर प्रचंड पैसे खर्च करतात, पण तरीही त्यांना लॉटरी लागत नाही. याउलट अनपेक्षितपणे लॉटरी लागून काहीजण लखपती बनतात. असाच काहीसा प्रकार अमेरिकेत घडला आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमेरिकेतील मैरीलँड येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील तीन सदस्यांना लॉटरी लागली आहे. या कुटुंबातील व्यक्तींनी लॉटरी विकत घेतानाच एक ट्रिक वापरली आणि या ट्रिकमुळे त्यांना ५०,००० डॉलर म्हणजेच अंदाजे प्रत्येकी ४१ लाख रूपयांची लॉटरी लागली. लॉटरी विकत घेताना यांनी कोणती ट्रिक वापरली जाणून घ्या.

आणखी वाचा : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील बिघडलेल्या नळामुळे झाले प्रवाशांचे हाल; Viral Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

मैरीलँड लॉटरीचे ट्वीट :

मैरीलँड लॉटरीने दिलेल्या माहितीनुसार ६१ वर्षांच्या एका व्यक्तीने हॅम्पस्टेडमध्ये १ डॉलरचे तिकीट विकत घेतले. त्यानंतर त्यांच्या २८ वर्षांच्या मुलीने आणि ३१ वर्षांच्या मुलाने त्याच दुकानातून त्याच ‘ड्रॉ’साठी तिकीट विकत घेतलं. त्यांनी तिन्ही तिकीट विकत घेताना ५-३-८-३-४ या अंकांचा वापर केला, विजेता क्रमांकामध्ये देखील हेच अंक आल्याने तिघांनाही ५०,००० डॉलरची लॉटरी लागली.