सोशल मीडियावर दररोज हजारो फोटो व्हायरल होत आहेत. काही फोटो पाहिल्यानंतर आपल्याला थक्क व्हाल होत. अनेकदा जुने फोटोही पुन्हा व्हायरल होतात. आजही एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत एक फोन लपलेला आहे, या फोटोत फोन शोधण्यात फार कमी लोकांना यश आले आहे. व्हायरल होत असलेला हा फोटो फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर या फोटोतील फोन शोधा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्पेटच्या वर एक टेबल असल्याचे फोटोमध्ये पाहिले जाऊ शकते. कार्पेट खूप सुंदर आहे. या कार्पेटमध्ये फोन लपलेला आहे. तुम्हाला फक्त तुमच्या डोळ्यावर जरा ताण द्यायचा आहे आणि कार्पेटमध्ये लपलेला फोन शोधायचा आहे. हा फोटो २०१६ पासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो फेसबुकवर Jei Yah Mei नावाच्या युजर हँडलने शेअर केला आहे. आतापर्यंत या फोटोला सुमारे १ लाख ५२ हजार लोकांनी लाईक केले आहे, तर २२ हजारांहून अधिक लोकांनी हा फोटो शेअर केला आहे.

(हे ही वाचा: Video: श्रीवल्ली गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स viral; नेटीझन्स म्हणतात ‘सगळ्यात गोड पुष्पा हाच’)

(हे ही वाचा: Viral Photo: ओळखा पाहू; हा फोटो भारतातील कोणत्या राज्यातील आहे?)

‘इथे’ आहे फोन

(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोत लपलेला हिम बिबट्या तुम्ही शोधू शकता का? फोटोग्राफरच होतय कौतुक)

फोनच्या कव्हरची डिझाईन आणि कार्पेटची डिझाईन सेम आहे. यामुळेच फोन शोधायला वेळ जातो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral photo a phone hidden in this photo can you find ttg