Accident Viral Video: सोशल मीडियावर तुम्हाला असंख्य व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे इथे एकदा का एखादा व्यक्ती आला की त्याचा वेळ कसा जातो हे त्याचं त्यालाच कळत नाही. इथे कधी मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर कधी एखाद्या थराराक क्षणांचे. सोशल मीडियावर तुम्ही अनेक अपघाताचे व्हिडीओ देखील पाहिले असेल. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ थक्क करणारा. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. असाच एक अपघात ओव्हरटेक करताना झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ओव्हरटेकच्या नादात किती मोठा अपघात झाला हे या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये एक कार चालक महामार्गावर एका डपंरला ओव्हरटेक करताना दिसत आहे. पण ओव्हरटेक करण्याच्या नादात तो एका मोठ्या अपघाताचा बळी ठरतो. मृत्यूला आमंत्रण देणं, ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. याचाच प्रत्यय या व्हिडिओमधून येतो. अनेक लोक रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहन चालवतात त्यामुळे ते मृत्यूला आमंत्रण देतात. या व्यक्तीनेही तेच केलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भरधाव वेगात कार चालवताना कारचालक एका डंपरला तर ओव्हरटेक करतो मात्र पुढे आणखी एक डंपर असल्याचं त्याला वेगात असल्यानं दिसत नाही आणि तो कार डंपरला धडकवतो. ही धडक एवढ्या जोरात होती मात्र सगळं थोडक्यात निभावून गेलं.

Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Accident shocking Viral Video Multiple vehicle pile-up on UP highway due to thick fog, over 6 injured
VIDEO: बापरे! हायवेवर २५ पेक्षा जास्त वाहनं एकमेकांवर धडकली; चक्काचूर झालेल्या कार, आरडाओरडा अन् थरारक अपघात
Shocking video a girl dies after goods train hit her while crossing tracks in up video goes viral on social media
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; रुळ ओलांडताना नक्की काय घडलं?; तरुणीनं फक्त २ सेकंदांसाठी गमावला जीव
Buldhana, Speeding car hits a vehicle, car ,
बुलढाणा : भरधाव कार वाहनावर आदळली, एक जागीच ठार, दोघे गंभीर…
Hinjewadi two girls dead marathi news
Video : हिंजवडीत सिमेंट मिक्सरच्या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
Shocking video live accident men loose his legs in accident video goes viral on social media
एक चूक अन् आयुष्यभर पश्चाताप! अपघातात जागेवर दोन्ही पाय तुटले; स्पीडमध्ये गाडी चालवणाऱ्यांनो VIDEO एकदा पाहाच
uncontrolled trailer damaged many cars Ambernath driver arrested
Video : बेदरकार ट्रेलरने अंबरनाथमध्ये अनेक गाड्यांना उडवले, ५० हून अधिक गाड्यांचे नुकसान; पोलिस, रिक्षाचालकांनी चालकाला पकडले

ओव्हरटेक करतानाखबरदारी घेतली पाहिजे. रस्त्यावर एखाद्याच्या वाहनाला ओव्हरटेक करून कोणी पुढे गेला, की त्याला पाठी सारण्यासाठी काही जण प्रयत्नांची परकाष्टा करतात.काही जण ‘जा बाबा जा’, यासारखी डायलॉगबाजी करून ‘साईड’ देतात; तर काही जण मुद्दाम अडवणूकही करतात. ओव्हरटेकिंगला परिस्थिती अनुकूल नसली, की अपघात होऊन विनाकारण जीवही जातात. म्हणूनच ‘अति घाई संकटात नेई’, ‘दुर्घटना से देर भली’ यांसारखे अनेक संदेश राज्य मार्ग, महामार्गांवर विविध ठिकाणी ठळक अक्षरांत झळकवलेले असतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मोबाईलवर बोलण्यात तो इतका बिझी होता, पुढच्याच क्षणी कोसळला; VIDEO होतोय तुफान व्हायरल…

हा व्हिडीओ पाहून नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत. तर गाडी चालवताना आपल्या बरोबरच दुसऱ्याच्याही जीवाचा विचार करावा असा सल्ला देत आहेत.

Story img Loader