Accident Viral Video: सोशल मीडियावर तुम्हाला असंख्य व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे इथे एकदा का एखादा व्यक्ती आला की त्याचा वेळ कसा जातो हे त्याचं त्यालाच कळत नाही. इथे कधी मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर कधी एखाद्या थराराक क्षणांचे. सोशल मीडियावर तुम्ही अनेक अपघाताचे व्हिडीओ देखील पाहिले असेल. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ थक्क करणारा. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. असाच एक अपघात ओव्हरटेक करताना झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रकला ओव्हरटेक करताना कारचा भीषण अपघात

Haryana Bus Accident
Haryana : धक्कादायक! टोल वाचवण्यासाठी बस चालकाने टोल कर्मचाऱ्याला चिरडलं, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Accident
Accident : दाट धुक्याने घात केला! १२ प्रवासी असलेली क्रूझर कार कोसळळी कालव्यात; १० जण बेपत्ता
Railway crossing accident See what happened next when the entire dumper overturned on the car video goes viral
“संपत्ती प्रामाणीकपणाची असेल तर देवही रक्षण करतो” संपूर्ण डंपर कारवर पलटी होणार तेवढ्यात काय घडलं पाहा; VIDEO व्हायरल
Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
Accident shocking Viral Video Multiple vehicle pile-up on UP highway due to thick fog, over 6 injured
VIDEO: बापरे! हायवेवर २५ पेक्षा जास्त वाहनं एकमेकांवर धडकली; चक्काचूर झालेल्या कार, आरडाओरडा अन् थरारक अपघात
uncontrolled trailer damaged many cars Ambernath driver arrested
Video : बेदरकार ट्रेलरने अंबरनाथमध्ये अनेक गाड्यांना उडवले, ५० हून अधिक गाड्यांचे नुकसान; पोलिस, रिक्षाचालकांनी चालकाला पकडले
Shocking video of accident Mother daughter fell down due to overspeed bus viral video on social media
आता तर हद्दच झाली! माय-लेकीबरोबर रस्त्यात घडली दुर्घटना, भरवेगात बस आली अन्…, थरारक VIDEO व्हायरल

ओव्हरटेकच्या नादात किती मोठा अपघात झाला हे या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये एक कार चालक महामार्गावर एका ट्रकला ओव्हरटेक करताना दिसत आहे. पण ओव्हरटेक करण्याच्या नादात तो एका मोठ्या अपघाताचा बळी ठरतो. मृत्यूला आमंत्रण देणं, ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. याचाच प्रत्यय या व्हिडिओमधून येतो. अनेक लोक रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहन चालवतात त्यामुळे ते मृत्यूला आमंत्रण देतात. या व्यक्तीनेही तेच केलं आहे.

अति घाई संकटात नेई!

आजच्या जगात कुणाला मागं राहायचं नाही, सगळ्यांना पुढं जायचं असतं. तुम्ही ड्रायव्हींग करत असाल तर ही गोष्ट जास्त प्रकर्षाने जाणवते. प्रत्येकाल आपली गाडी पुढं न्यायची घाई असते. अशावेळी कुठला ड्रायव्हर वा गाडी तुमच्या मार्गात आली तर राग अनावर होता. आणि अशावेळी रस्त्यावर भांडणं होतानाही आपण पाहतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – अंधेरी लोखंडवाला परिसरात रस्त्यावर पाईपलाइन फुटली; थेट इमारतीच्या गच्चीवर पोहोचलं पाणी, धक्कादायक Video समोर

हा व्हिडीओ पाहून नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत. तर गाडी चालवताना आपल्या बरोबरच दुसऱ्याच्याही जीवाचा विचार करावा असा सल्ला देत आहेत.

Story img Loader