Viral photo: लहान मुलं ही देवाघरची फूलं असतात. त्यांचं मनही अगदी खरं असतं. पण कधीकधी मुलांच्या डोक्यात काय सुरू आहे, याचा अंदाज लावणं कठीण असतं. असंच एका शाळेतल्या विद्यार्थ्यासोबत झालं आहे. अनेकदा परीक्षांशी संबंधित गोष्टीही सोशल मीडियावर व्हायरल होतात. मुलांच्या उत्तरपत्रिकेत त्यांची गमतीशीर उत्तरंही समोर येतात. नुकतीच एक उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे, जी वाचून तुम्ही पोट धरून हसाल.

मुल शाळेत परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहतात तर काही विद्यार्थ्यांना प्रश्न समजत नाही तर काही उत्तरे लिहून निघून जातात. मात्र, असे काही विद्यार्थी आहेत जे वेगळच काहीतर लिहीतात.

Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Young girl harassed foreign tourist for a reel dancing in public place video viral on social media
रीलसाठी ओलांडली मर्यादा! तरुणीने डान्स करता करता परदेशी व्यक्तीबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले
digital arrest video real cop catches scammer cop video viral
स्कॅमरचा झाला गेम! नकली पोलीस बनून खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केला व्हिडीओ कॉल अन्… VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
Lucknow NGO helps underprivileged children make Sabyasachi-inspired clothes; the designer reacts
झोपडपट्टीतील मुला-मुलींनी तयार केला सब्यसाची-प्रेरित ब्रायडल कलेक्शन! स्वत:च मॉडेलिंग करत केले हटके फोटोशूट, पाहा Video Viral
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच

व्हायरल होणाऱ्या पत्रिकेत भाक्रा नागल प्रकल्पाबाबत प्रश्न विचारण्यात आल्याचे दिसते. विद्यार्थी उत्तराची योग्य सुरुवात करतो. सतलज नदीवर हे धरण बांधले असल्याचे त्याने लिहिले आहे. पुढे सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, गुलाबाची शेती, टाटा-बाय बाय, साखर, लंडन, जर्मनी आणि महायुद्धापर्यंत पोहोचतो. मग तो पुन्हा विषय फिरवून पंजाब आणि सतलज नदीमार्गे धरणाकडे वळतो. काहीही असो, त्याच्याकडे विषय बदलण्याची जबरदस्त शैली या उत्तरातून दिसते.तर शिक्षकांनी मुलाला १० पैकी भोपळा दिला आहे.

पाहा उत्तर पत्रिका

हेही वाचा >> VIDEO: ठाणेकरांचा जीव संकटात! भरदिवसा स्टेशनच्या बाहेर रिक्षाचालक ओढतायेत गांजा; पोलिसांनी दाखवला इंगा

या मुलाचे हे उत्तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आणि लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिलं आहे की, एवढ्या लहान वयात या मुलाची समज इतकी जास्त आहे की अनेकदा मोठी माणसंही इतकी हुशार नसतात. तर दुसऱ्याने लिहिले की, मुलगाही खूप हुशार दिसतो. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे