Viral video: सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. तरुणींच्या मारामारीचे व्हिडीओ तर सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय ठरतात. पण यावेळी एक वेगळाच व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिला भांडण करत आहेत. सोशल मीडियावर सध्या काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी कधी असे व्हिडीओ व्हायकल होतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर कधी असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून हसू आवरता येत नाही. भांडणांचे तर अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. कधी कधी हे व्हिडीओ इतके मजेशीर असतात की हसून डसून पोटात दुखायला लागते.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही डोक्याला हात लावाल. हा महिलांच्या भांडणाचे व्हिडीओ आहे. आतापर्यंत तुम्ही महिलांना एकमेंना मारताना शिवी देताना पाहिले असेल. पण या महिला दोन फूंटांच्या अंतरावरून भांडण करत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, दोन आजींमध्ये बाचाबाची सुरु असते.एक आजीं तुम्हाला घराच्या गेटवर उभ्या आहेत तर दुसऱ्या घराच्या बाहेर. त्यातच एक लहान मुलगी येते म्हणजेच आजीची नात आणि घराबाहेर असलेल्या आजींना काठी देते. त्यानंतर दोघीं आजीं हातात काठी घेऊन एकमेंकीना मारण्याचा प्रयत्न करत आहेत.नक्की वाद कशावरुन झाले हे समूज शकलेले नाही मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे.

सहसा दोन महिलांची भांडणे चालू असताना तुम्ही इतर महिलांना देखील त्याच्या भांडणात सामील होताना पाहिले असेल. पण या व्हिडीओत काही महिला फक्त भांडण बघत उभ्या आहेत. शेवटी या आजीबाई आपआपल्या घरी निघून जातात.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ briefchaat नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. नेटकरीही यावर वेगवेळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “अशी भांडणं हल्ली पाहायला मिळतच नाहीत:. तर आणखी एकानं :आजीची नात खूपच आगाऊ दिसते” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader