Viral Video: जगातील कुठलाही सजीव असो प्रत्येकजण आपली भूक भागवण्यासाठी संघर्ष करत असतो. मनुष्य आपली दोन वेळची भूक मिटवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतात, त्याचप्रमाणे हिंस्त्र प्राणी देखील आपली भूक भागवण्यासाठी जंगलातील प्राण्यांची शिकार करताना दिसतात. दरम्यान, प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात आता देखील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर नेहमी विविध व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. ज्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये ज्यात कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चित्ता एका प्राण्याची शिकार करण्यासाठी जंगलात वाऱ्याच्या वेगाने धावताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Penguin politely waits for couple
माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त कळतं? वाटेतून जोडपं बाजूला झालं अन्… पाहा पेंग्विनचा ‘हा’ Viral Video
Man Saves Dog From Bear With Life-Risking
अस्वलाचा कुत्र्यावर हल्ला, जबड्यात पकडली त्याची मान; जीव वाचवण्यासाठी धाडसी माणुस थेट अस्लवाशी भिडला, पहा थरारक Video
Shocking video Shark attacks crocodile carcass australia terrifying scene video goes viral on social
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, एक चित्ता आपली शिकार शोधत असताना त्याला एक प्राणी दिसतो. यावेळी तो त्या प्राण्यावर हल्ला करण्यासाठी वाऱ्याच्या वेगाने धावतो, यावेळी चित्त्याला पळताना पाहून तुम्ही देखील अवाक व्हाल. शेवटी चित्ता त्या प्राण्याला पकडतो आणि त्याची शिकार करतो.

हा व्हिडीओ X(ट्विटर) वरील @Solo para Curiosos या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या हा शेअर करत कॅप्शनमध्ये, “वेग आणि शक्ती” असे लिहिले आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत दोन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर तीन हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना देखील दिसत आहेत.

हेही वाचा: सिंहाचा जीव धोक्यात; पाणघोड्याचा सिंहाच्या कळपावर हल्ला; थरकाप उडविणारा VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “जंगलाचा खरा राजा…”

पाहा व्हिडीओ:

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “चित्त्याचा डावपेच, मार्ग बदलू नये म्हणून पुढे जाणे आणि धूळीमुळे शिकार आंधळे करणे ही उच्च रणनीतीकारांची बाब आहे, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “एकदम खतरनाक शिकार केली याने”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “हा व्हिडीओ पाहून माझ्या अंगावर काटा आला”

Story img Loader