Viral Video: असं म्हणतात, कोणत्याही गोष्टींवरून पुरुषांपेक्षा अधिक पटीने महिलांना लवकर राग येतो. एखादं मोठं कारण असो किंवा छोटं कारण असो, स्त्रियांना रूसायला कारण लागत नाही. मग ती स्त्री एखादी लहान मुलगी, एखादी वृद्ध महिला असो किंवा एखादी मादी प्राणी असो. लहान मुलींचा किंवा तरुणींचा रूसवा तुम्ही पाहिलाच असेल. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक गाय रूसलेली दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल.

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात, ज्यातील काही व्हिडीओंमध्ये हिंस्र प्राणी शिकार करताना दिसतात, तर काही प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असं काहीतरी पाहायला मिळतंय, जे पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

mother expressed grief, child orphanage,
आई म्हणून मीच एकटी दोषी का रे!
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
How To Add Song To Spotify From Instagram
Add Song To Spotify From Instagram : इन्स्टाग्राम रील्सवर प्रचंड व्हायरल होणारं गाणं सापडतंच नाही? मग ‘ही’ सोपी ट्रिक करेल तुम्हाला मदत
Shocking video of three Boys seriously injured in motorcycle stunt crash video
“जेव्हा कर्माचे फळ लगेच मिळते” भर रस्त्यात तरुणांबरोबर काय घडलं पाहा; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं?
Husband making roti
“भाकरी बनवणारा नवरा भेटायला नशीब लागतं” बायकोसाठी बनवली अशी भाकरी की VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
a Fitness Trainer wrote message on paati
VIDEO : “… तेव्हा वजन आपोआप कमी होईल.” फिटनेस ट्रेनरची पाटी चर्चेत, पाहा व्हायरल व्हिडीओ
Sunil Soman Statement on National Defence Pune news
‘आधी देशरक्षण, मगच कुटुंबाकडे लक्ष…’ सेनाधिकाऱ्याच्या या उद्गारांनी जेव्हा भारावतात श्रोते
anger
जेव्हा आपल्याला खूप राग येतो तेव्हा शरीरावर कसा परिणाम होतात? तज्ज्ञांनी केला खुलासा

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

तुम्ही कधी गायीला रूसताना पाहिलंय? या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती गायीला चारा खाऊ घालत असताना, तो मुद्दाम हातातला चारा तिच्यापासून दूर घेऊन जातो; त्यामुळे ती गाय त्याच्यावर रागावते आणि तोंड दुसरीकडे करून उभी राहते. गायीचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @premacha_anubhav_143 या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

हेही वाचा: ‘शिकार करो या शिकार बनो’, बैलाची शिकार करण्यासाठी वाघाचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘खूप मजेशीर’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘हे जागतिक नाटक आहे’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘मस्तच’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘अरेरे, आता तिचा रूसवा घालवायला वेळ लागेल.’