Viral Video: आजकालची लहान मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. या लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण पाहतो. यातील काही व्हिडीओंमधून त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात तर काही व्हिडीओंमुळे त्यांचे मनोरंजन होते. अशा काही कारणांमुळेच लहान मुलांमध्ये सोशल मीडियाप्रती खूप उत्सुकता आणि आकर्षण निर्माण झाले आहे. सध्या असाच एक सुंदर डान्स व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे, ज्यात एक चिमुकली मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

वय कोणतंही असो; नृत्य, संगीत, अभिनय यांसारख्या विविध कला क्षेत्रांत आपलं नाव मोठं करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सोशल मीडियावर लाखो युजर्स अशा विविध कला सादर करत असतात, ज्यातील काही मोजकेच लोक लोकप्रिय होतात. ह्या कला सादर करणाऱ्यांमध्ये अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांचा समावेश असतो. सध्या सोशल मीडियावर जबरदस्त डान्समुळे सतत चर्चेत असलेल्या चिमुकलीचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती खूप भन्नाट डान्स करताना दिसतेय.

Prajakta Mali playedgame with Snehal Tarde and Hrishikesh Joshi on the sets maharashtrachi Hasyajatra
Video: प्राजक्ता माळीने हास्यजत्रेच्या सेटवर स्नेहल तरडे आणि हृषिकेश जोशी यांच्याबरोबर खेळला ‘हा’ खेळ, कोण जिंकलं पाहा…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
father emotional quote on back of auto goes viral
VIDEO: रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही अनेकांना वडिलांच्या आठवणीने अश्रू अनावर; लोक म्हणाले, “जगात निस्वार्थी प्रेम…”
Viral video of two youths tying firecrackers to a dog's tail terrifying diwali video viral on social media
माणूस नाही हैवान! श्वानाच्या शेपटीला बांधला फटाका अन्…, VIDEO चा शेवट पाहून व्हाल निशब्द
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
“…अन् सुनिधी चौहान मला म्हणाली, ‘माझ्या जवळ येऊ नकोस…'”, विजय वर्माने सांगितला ‘तो’ अनुभव

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक परदेशात राहणारी भारतीय चिमुकली “मला नऊवारी साडी पाहिजे” या गाण्यावर खूप सुंदर डान्स करताना दिसतेय. यावेळी चिमुकलीच्या चेहऱ्यावरील सुंदर एक्स्प्रेशन्स आणि डान्स स्टेप्स पाहून नेटकरीही तिचं खूप कौतुक करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘बाप-लेकीच्या आयुष्यातला अनमोल क्षण’, डोंबाऱ्याचे खेळ खेळणाऱ्या मुलीसाठी बाबांनी जे केलं… VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kathashinde या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत. यावर एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘किती क्यूट आहे ही, खूप सुंदर डान्स’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘खूप सुंदर डान्स’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘एक नंबर डान्स’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘मुली, खूप छान डान्स.’

Story img Loader