Viral Video: समाजमाध्यमांवर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही, यातील काही व्हिडीओंमुळे आपल्या चेहऱ्यावर हसू येतं; तर काही व्हिडीओंमुळे आपल्या काळजाचा थरकाप उडतो. सोशल मीडियावर बऱ्याचदा प्राण्यांचेही अनेक विविध प्रकारचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, ज्यामध्ये अनेकदा काही प्राणी एकमेकांशी भांडण करताना दिसतात, तर काही प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात. पण, हेच प्राणी अनेकदा एखाद्या व्यक्तीवर हल्ला करण्याचाही प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक माकड वृद्ध महिलेबरोबर असं काही तरी करत आहे, जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

अनेक व्यक्ती प्राण्यांना खूप जीव लावतात. पण, हेच प्राणी जीव लावणाऱ्या व्यक्तीवरच हल्ला करतात. माणसांनी कितीही जीव लावला तरी बऱ्याचदा प्राणी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक माकड वृद्ध महिलेवर हल्ला करताना दिसत आहे.

devendra fadnavis office in mantralaya
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांविरोधात अज्ञात महिलेचा असंतोष; मंत्रालयातील कार्यालयाबाहेर घातला गोंधळ, नावाची पाटी खेचत घोषणाबाजी!
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
Mobile Showroom Robbery Video delhi robbery video
चोरांनी अवघ्या ४ मिनिटांत लुटलं मोबाईलचं दुकान, लाखोंचे फोन केले लंपास; Video मध्ये पाहा चोरीचा लाईव्ह थरार
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Akshay Shinde Shot Dead Badlapur Sexual Assault Case Amit Thackeray Remark
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरवरून अमित ठाकरेंच्या पोस्टने वेधलं लक्ष; फडणवीसांसह विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”

काय घडलं या व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरामध्ये माकड शिरले असून ते एका वृद्ध महिलेजवळ जाऊन उभे राहते आणि तिला मिठी मारते. माकडाने मारलेली मिठी पाहून ती वृद्ध महिलादेखील त्याला जवळ घेते. यावेळी अचानक माकड महिलेच्या तोंडाकडे बघत बघत तिच्या चेहऱ्यावर नखांनी हल्ला करते आणि पटकन पळून जाते. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येताच आसपासचे लोक पळत येतात.

हेही वाचा: ‘बायको, तू फक्त साथ दे..’, खऱ्या प्रेमाचं जिवंत उदाहरण दाखविणारा VIDEO पाहून तुम्हीही व्हाल भावूक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @parvez_alam_vlogs या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत तीन मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर पन्नास हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

हेही वाचा: ‘युक्तीचा अनोखा खेळ…’ श्वानाची शिकार करण्यासाठी वाघाने लढवली शक्कल… VIDEO पाहून युजर्सही झाले शॉक

दरम्यान, यापूर्वी सोशल मीडियावर याप्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात माकडांनी अशाप्रकारचे हल्ले केले होते.